Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonam Wangchuk Hunger Strike:सोनम वांगचूक यांचे उपोषण जबरदस्तीने तोडले जाऊ शकते का, काय आहे नियम?

Sonam Wangchuk Hunger Strike: वांगचुक यांच्या अशा पद्धतीने उपोषण करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांनी 'लडाख वाचवा' चळवळीचा भाग म्हणून दोन मोठी उपोषणे केली आहेत. वांगचुकने ६ मार्च २०२४ रोजी शून्य अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानात २१ दिवसांचा हवामान उपोषण केले होते.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 15, 2026 | 03:13 PM
Sonam Wangchuk Hunger Strike, Delhi High CSonam Wangchuk Hunger Strike, Delhi High Court PIL Sonam Wangchuk,ourt PIL Sonam Wangchuk,

Sonam Wangchuk Hunger Strike, Delhi High CSonam Wangchuk Hunger Strike, Delhi High Court PIL Sonam Wangchuk,ourt PIL Sonam Wangchuk,

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन
  • सोनम वांगचूक यांच्या उपोषणामुळे चिंताजनक परिस्थिती
  • न्यायालय मूक प्रेक्षक बनून राहू शकत नाही
 

Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे  आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक आमरण उपोषण करत असून त्यांच्या अनिश्चितकालीन उपोषणाचा आज १८ वा दिवस आहे. गेल्या १८ दिवसांत वांगचूक यांचे ८ किलोहून अधिक वजन घटले असून आता त्यांची प्रकृती चिंताजनक परिस्थितीत पोहचले आहे. सोनम वांगचूक यांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे जंतर-मंतरवरील आंदोलक चिंतीत आहेत. डॉक्टरांच्या इशाऱ्यांदरम्यान, त्यांचे प्राण वाचवण्यासाठी न्यायव्यवस्थेला आवाहन करणारी एक जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या टप्प्यावर वांगचूक यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांचे उपोषण बळजबरीने मोडले जाऊ शकते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Sonam Wangchuk: ‘दोन दिवसांत सोनम वांगचुक यांचा मृत्यू

 

जनहित याचिका कोणी दाखल केली आणि ती काय आहे?

सोनम वांगचुक यांची प्रकृती चिंताजन असून त्यांच्यासाठी वकील राकेश कुमार सैनी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि स्थानिक प्रशासनाला वांगचुक यांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिले जावेत, त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी कठोर निर्देश दिले जावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, गेल्या १८ दिवसांच्या उपोषणामुळे त्यांचे वजन ८ किलोपेक्षा जास्त कमी झाले आहे. जर त्यांनी उपोषण सुरू ठेवले, तर दोन दिवसांत त्यांचा मृत्यू होऊ शकतो, असेही या याचिकेत नमुद करण्यात आले आहे.

न्यायालय हे उपोषण सक्तीने संपवू शकते का?

या विषयावरील कायदेतज्ज्ञांच्या मते, न्यायालये सामान्यतः कोणत्याही नागरिकाला उपोषण संपवण्याचा थेट आदेश देऊ शकत नाहीत. पण जेव्हा उपोषण कर्त्याच्या जीवन-मरणाचा प्रश्न असतो, तेव्हा न्यायालय मूक प्रेक्षक बनून राहू शकत नाही. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत, न्यायालये सरकार आणि स्थानिक प्रशासनाला आंदोलकावर २४ तास वैद्यकीय देखरेख ठेवणे, नियमित आरोग्य तपासणी करणे आणि गरज भासल्यास त्यांचे प्राण वाचवण्यासाठी आवश्यक उपचार पुरवण्याचे कठोर निर्देश देऊ शकतात.

Omi Vaidya on Sonam Wangchuk : ‘… ला मरताना पाहायचं नाहीये’ 3 ..

हा वांगचुकचा पहिला उपवास आहे का?

वांगचुक यांच्या अशा पद्धतीने उपोषण करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्यांनी ‘लडाख वाचवा’ चळवळीचा भाग म्हणून दोन मोठी उपोषणे केली आहेत. वांगचुकने ६ मार्च २०२४ रोजी शून्य अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानात २१ दिवसांचा हवामान उपोषण केले होते. त्यानंतर त्यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये आणखी एक १६ दिवसांचा उपवास केला होता. लडाखला राज्याचा दर्जा देणे, त्याचा संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करणे आणि त्या प्रदेशाच्या पर्यावरणाचे संरक्षण सुनिश्चित करणे, या त्याच्या मुख्य मागण्या होत्या. पण त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत.

 

 

Web Title: Sonam wangchuk hunger strike day 18 delhi high court pil health critical

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • delhi high court
  • hunger strike
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Sonam Wangchuk: जंतर-मंतरवर जाणार राखी सावंत; सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत केली मोठी घोषणा, ”दिल्लीत येऊन मीच”
1

Sonam Wangchuk: जंतर-मंतरवर जाणार राखी सावंत; सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबत केली मोठी घोषणा, ”दिल्लीत येऊन मीच”

VIDEO : राजीनामा द्या, नाहीतर… जंतर-मंतरवर पोहचली ७ वर्षांची चिमुकली, पंतप्रधान मोदी आणि धर्मेंद्र प्रधानांकडे केली ‘ही’ मागणी
2

VIDEO : राजीनामा द्या, नाहीतर… जंतर-मंतरवर पोहचली ७ वर्षांची चिमुकली, पंतप्रधान मोदी आणि धर्मेंद्र प्रधानांकडे केली ‘ही’ मागणी

Sonam Wangchuk: ‘दोन दिवसांत सोनम वांगचुक यांचा मृत्यू…’; 8.5 किलो वजन घटल्याने दिल्ली उच्च न्यायालयात तातडीची याचिका
3

Sonam Wangchuk: ‘दोन दिवसांत सोनम वांगचुक यांचा मृत्यू…’; 8.5 किलो वजन घटल्याने दिल्ली उच्च न्यायालयात तातडीची याचिका

Abhishek Sharma ला ‘या’ प्रकरणात मोठा दिलासा; दिल्ली हायकोर्टाने दिले ‘हे’ अंतरिम आदेश
4

Abhishek Sharma ला ‘या’ प्रकरणात मोठा दिलासा; दिल्ली हायकोर्टाने दिले ‘हे’ अंतरिम आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.