मुंबई गोवा महामार्गासाठी आमरण उपोषणास बसलेल्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी आज माणगाव शहरात बंद पाळण्यात येत आहे. माणगाव बाजार पेठेतील सर्व दुकाने आज बंद ठेवण्यात आली आहेत. यातून मेडिकल, डॉक्टर्स अशा…
हक्काचा भूखंड द्यावा किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी २५ लाख रुपये मोबदला मिळावा यासाठी गेल्या ३६ वर्षांपासून बीएमटीसी परिवहन कर्मचाऱ्यांचा संघर्ष सुरु आहे. मात्र अद्या त्यांच्या संघर्षाला यश आलं नाही. मात्र आता…
राजन तेली यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने हे उपोषण तात्पुरते स्थगित केले.
साखळी उपोषणाच शिवसेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे हे देखील सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोरे यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत .
जोपर्यत समस्या सुटणार नाहीत तोपर्यत हे उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष धर्मा वक्ते यांनी सांगितले. तर या उपोषणाला रिपाइंच्या प्रदेश अध्यक्षा सुनिता चव्हाण यांनी भेट देत पाठिंबा…
दिवंगत आर. आर. आबा पाटील (RR Patil) यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील (Suman Patil) या सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला (Hunger Strike) बसणार आहेत. याबाबतचा इशारा त्यांनी दिला.
पुण्यातील 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' (Film and Television Institute of India) चे विद्यार्थी कॅम्पसमध्ये बेमुदत उपोषणाला (Indefinite Hunger Strike) बसले आहेत. हे विद्यार्थी 2020 बॅचचे असल्याची माहिती दिली…
दोन दिवसांपासून वाय.बी.चव्हाण सेंटरच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न अनेक पदाधिकाऱ्यांनी केला. सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनीही समजूत घातली. परंतु कार्यकर्ते ऐकत नसल्याने अखेरीस शरद पवार…
विधानसभा निवडणुकीपूर्वी राजस्थानचे राजकारण अत्यंत महत्त्वाच्या वळणावरून जात आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीपासून नाराज असलेले काँग्रेस नेते सचिन पायलट यांचा संयम आता संपला आहे.
सुरेश चव्हाणके यांच्या समर्थनार्थ दिल्लीच्या जंतरमंतरवर जाण्यासाठी मंदिरातून बाहेर पडलेल्या दसना देवी मंदिराचे पुजारी स्वामी यती नरसिंहानंद सरस्वती यांना गाझियाबादच्या मसुरी पोलिसांनी ताब्यात घेतले.
उस्मानाबाद : शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा २०२० चा पीक विमा मिळावा तसेच अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळावं या मागणीसाठी गेल्या सहा दिवसापासून ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील (MLA Kailas Patil) उपोषणाला…
विद्यार्थ्यांची ही मागणी पुढील दोन दिवसांत मान्य झाली नाही तर विद्यार्थी कृती समिती व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत सर्व संघटनांच्यावतीनेे २० ऑक्टोबर रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या…
महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्यसैनिक तक्रार निवारण समितीचे पदाधिकारी (Officers of Maharashtra State independence soldiers Committee) व पाल्य विविध मागण्यांसाठी आझाद मैदान (Azad maidan) येथे उपोषणाला बसले आहेत. (hunger strike) आपल्या विविध…
बार्शी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : नगरपरिषदेच्या निवृत्तीवेतन धारकांचा सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता त्वरित मिळावा, या मागणीसाठी सोलापूर जिल्हा नगरपालिका कर्मचारी संघाच्या वतीने बार्शीत उपोषण करण्यात आले.…
मंगळवेढा : बोराळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्याच्या निष्काळजीपणामुळे किर्ती सुतार या महिलेचा मृत्यू झाला असून, या घटनेला चार महिन्याचा कालावधी उलटूनही या तक्रारीची अद्यापही चौकशी न केल्याने 18 ऑक्टोबर…
कल्याण : केंद्र सरकारने युजीसीच्या गाईड लाईन्सनुसार परीक्षांच्या संदर्भात जो निर्णय घेतला त्यामुळे देशभरात परीक्षा होणार असल्याने अनेक विद्यार्थी चिंतेत आहे. एवढ्या भयंकर महामारीत विद्यार्थी घरात पडलेल्या मृत्यूच्या सड्याशी दोन…