Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest: सोनम वांगचुक यांच्यानंतर आता अभिजीत दीपके यांची अनिश्चितकालीन उपोषणाची घोषणा!

सोनम वांगचुक हे विद्यार्थी संघटनेच्या इतर अनेक सदस्यांसह २८ जूनपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषणावर होते. या काळात पोलिसांनी २१ दिवस सुरक्षा पुरवली होती. मात्र, शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांचे जवान अचानक मंचावर चढले.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 18, 2026 | 10:25 AM
Sonam Wangchuk, Abhijit Dipke, Hunger Strike,

Sonam Wangchuk, Abhijit Dipke, Hunger Strike,

Follow Us
Follow Us:

Abhijit Dipke Announce Hunger Strike : सलग २१ दिवस जंतर मंतरवर उपोषण करणारे शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आज रुग्णालयात दाखल केले. यावेळी जंतरमंतरवर मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. पण दिल्ली पोलिसांनी वागचुक यांना जबरदस्तीने नेल्याचा आरोप सीजेपी केला आहे. सोनम वांगचुक यांच्यानंतर आता सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी जंतर मंतरवर उपोषण सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. सोनम वागंचुक यांच्यानंतर आता आपणही आता उपोषणात सामील झाल्याचे दीपके यांनी सांगितले. उपोषणाची घोषणा करताना अभिजीत दीपके यांनी देशातील सर्वांना आपापल्या शहरांमध्ये शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन केले.

जंतर मंतरवर गर्दी वाढली

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसातच्या सुमारास जंतर मंतरवरील पोलीसांनी मंचासमोरील सुरक्षा जाळी तोडून मंचावर प्रवेश केला. सोनम वांगचुक यांना पोलिसांच्या एका पथकाने जबरदस्ती उचलून नेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आल्याचा दावा, दिल्ली पोलिसांकडून करण्यात आला आहे. पण वांगचुक यांना हटवल्यानंतर जंतर मंतरवरील लोकांची संख्या वाढू लागली आहे. आंदोलक हातात तिरंगा घेऊन दाखल होऊ लागले आहेत.

CJP Protest News: अभिजीत दिपकेंना मारहाण; जंतर मंतरवर विद्यार्थी आक्रमक, व्हिडीओ व्हायरल

मला मायग्रेनचा त्रास, उपाशी राहू शकत नाही- अभिजीत दिपके

यापूर्वी, जेव्हा सोनम वांगचुकने उपोषण सुरू असताना,  अभिजीत दीपके म्हणाला होता की तो उपाशी राहू शकत नाही.मला मायग्रेनचा त्रास असल्याने  आपण खूप वेळ उपाशी राहू शकत नाही, त्यामुळे आपण उपोषण करत  नसल्याचे त्याने सांगितले होते.

अभिजीत दीपके यांचे आवाहन

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आजपासून उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सर्वांना आपापल्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये शांततापूर्ण आंदोलने करण्याचे आवाहन केले आहे. नियोजित संसद मोर्चा २० जुलै रोजी होणार असल्याचेही दिपके यांनी म्हटलं आहे.

CJP Protest Breaking: सोनम वांगचुक यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; जंतर मंतरवर नेमकं काय घडलं?

सोनम वांगचुक हे विद्यार्थी संघटनेच्या इतर अनेक सदस्यांसह २८ जूनपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषणावर होते. या काळात पोलिसांनी २१ दिवस सुरक्षा पुरवली होती. मात्र, शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांचे जवान अचानक मंचावर चढले. मंचावरून सर्वांना हटवल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना खाली उतरवून रुग्णालयात नेले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेमुळे जंतर मंतरवर आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप उसळला आहे. आंदोलकांनी दिल्ली पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

 

 

Web Title: Sonam wangchuk shifted to hospital cjp founder abhijit dipke sits on hunger strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

CJP Protest News: अभिजीत दिपकेंना मारहाण; जंतर मंतरवर विद्यार्थी आक्रमक, व्हिडीओ व्हायरल
1

CJP Protest News: अभिजीत दिपकेंना मारहाण; जंतर मंतरवर विद्यार्थी आक्रमक, व्हिडीओ व्हायरल

CJP Protest Breaking: सोनम वांगचुक यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; जंतर मंतरवर नेमकं काय घडलं?
2

CJP Protest Breaking: सोनम वांगचुक यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; जंतर मंतरवर नेमकं काय घडलं?

आमिर खानच्या Ex पत्नीने Sonam Wangchuk यांना जाहीर केला पाठिंबा! ‘I Support Sonam’ पोस्ट केली शेअर
3

आमिर खानच्या Ex पत्नीने Sonam Wangchuk यांना जाहीर केला पाठिंबा! ‘I Support Sonam’ पोस्ट केली शेअर

‘…तर चीनला रोखणार नाही’ ; सोनम वांगचुक भारतावरील ‘त्या’ विधानामुळे ट्रोल; पण व्हायरल VIDEO मागचं सत्य काही औरच
4

‘…तर चीनला रोखणार नाही’ ; सोनम वांगचुक भारतावरील ‘त्या’ विधानामुळे ट्रोल; पण व्हायरल VIDEO मागचं सत्य काही औरच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.