Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमिर खानच्या Ex पत्नीने Sonam Wangchuk यांना जाहीर केला पाठिंबा! ‘I Support Sonam’ पोस्ट केली शेअर

चित्रपट निर्माती किरण राव यांनी हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे. लडाखला संविधानाच्या सहाव्या अनुसूचीअंतर्गत संरक्षण मिळावे, या मागणीसाठी वांगचुक दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या २० दिवसांपासून उपोषण करत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 17, 2026 | 09:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

चित्रपट निर्माती किरण राव यांनी हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आहे. लडाखला संविधानाच्या सहाव्या अनुसूचीअंतर्गत संरक्षण मिळावे, या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे वांगचुक गेल्या २० दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत वाढती चिंता व्यक्त होत असताना किरण राव यांनी सरकारने आंदोलनकर्त्यांशी तातडीने चर्चा करावी, असे आवाहन केले आहे.

Bhootam Bhayam Movie : आता बहरणार प्रेमपुष्प! आली आली ‘सरोजिनी’, GenZ साठी स्पेशल लव्ह सॉंग

किरण राव यांनी इन्स्टाग्रामवरील प्रोफाइल फोटो बदलून “I Support Sonam” असा संदेश असलेले छायाचित्र ठेवत आपली भूमिका स्पष्ट केली. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी सोनम वांगचुक, अभिजीत दिपके आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या सर्व नागरिकांशी एकजूट व्यक्त केली. लोकांच्या मागण्या समजून घेण्यासाठी सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारावा आणि सुरू असलेला पेच लवकर सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.

यापूर्वी अभिनेता आमिर खान यांनी ‘3 Idiots’ चित्रपटातील ‘रँचो’ हे पात्र सोनम वांगचुक यांच्या आयुष्यावर आधारित नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी त्यांचे उपोषण लवकर संपुष्टात यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती.

Malaika Arora Boyfriend: ग्रीसमधील सुट्ट्यांमध्ये ‘मिस्ट्री मॅन’सोबत दिसली मलायका अरोरा? एका फोटोने रंगली चर्चा

दरम्यान, प्रकाश राज, सोनी राजदान, अतुल कुलकर्णी, अभय देओल, शबाना आझमी, अदिती राव हैदरी आणि अनुराग कश्यप यांच्यासह अनेक कलाकारांनी वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच भुवन बाम, मुनव्वर फारुकी, आशिष चंचलानी आणि पुरव झा यांसारख्या डिजिटल क्रिएटर्सनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Aamir khans ex wife kiran rao supports sonam wangchuk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 09:32 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • Kiran Rao
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Nida Fazali : अधुऱ्या प्रेमामुळं लेखणी उचलली! शब्द असे उमटले की, लाखो ह्रदयांचा आवाज बनले निदा फाजली
1

Nida Fazali : अधुऱ्या प्रेमामुळं लेखणी उचलली! शब्द असे उमटले की, लाखो ह्रदयांचा आवाज बनले निदा फाजली

SIR आंदोलनात आता सोनम वांगचुक यांची एंट्री! उद्यापर्यंत नेत्यांना सोडलं नाही तर… सरकारला दिला मोठा इशारा
2

SIR आंदोलनात आता सोनम वांगचुक यांची एंट्री! उद्यापर्यंत नेत्यांना सोडलं नाही तर… सरकारला दिला मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.