Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…तर चीनला रोखणार नाही’ ; सोनम वांगचुक भारतावरील ‘त्या’ विधानामुळे ट्रोल; पण व्हायरल VIDEO मागचं सत्य काही औरच

सोशल मीडियावर सोनम वांगचुक यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद पेटला आहे. परंतु यामागचे सत्य काही वेगळे आहे. नेमकं काय आहे सत्य? जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 17, 2026 | 05:45 PM
Sonam Wangchuk Viral Video

Sonam Wangchuk Viral Video

Follow Us
Follow Us:
  • सोनम वांगचुक भारतावरील ‘त्या’ विधानामुळे ट्रोल
  • पण व्हायरल VIDEO मागचं सत्य काही औरच
  • पाहा संपूर्ण व्हिडिओ
सध्या भारताचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक सध्या दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषणाला बसले आहेत. नीट-पेपर फुटीप्रकणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. सोनम वांगचुक यांच्या अशा प्रकारे उपोष करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील त्यांनी सरकारविरोधात आंदोलने केली आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या एका जुन्या आंदोलनातील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी केलेल्या विधानामुळे वाद पेटला असून त्यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे. परंतु या व्हिडिओचे सत्य काही वेगळेच आहे.

याला तर ऑस्कर दिला पाहिजे! आधी लंगडत आला अन् खायला मिळताच…; लबाड डोगेश भाईचा ड्रामा पाहून हसू आवरणार नाही, Video Viral

नेमकं काय व्हायरल होत आहे?

सोशल मीडियावर सोनम वांगचुक यांच्या ज्युन्या आंदोलनाचा एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये  ते म्हणताना दिसत आहेत की, जर चीने भारतावर हल्ला, तर लडाखचे लोक त्याला रोखणार नाहीत. उलट त्यांना भारतात येण्यासाठी मदत करतील. ही छोटीशी क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सोनम वांगचुक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला जात आहे. त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.

काय आहे नेमकं सत्य?

परंतु व्हायरल व्हिडिओमागचे सत्य काही औरच आहे. हा व्हिडिओ अर्थवट असून चुकीच्या पद्धतीने पसरवण्यात आला आहे. याच्या मूळ व्हिडिओत वांगचुक त्यांना लडाखमधील एका स्थानिक कॉमेडियनच्या विधानांवर त्यांचे मत मांडत आहे. मूळ व्हिडिओ हा १ मिनिटं ३७ सेकंदाचा आहे.

यामध्ये ते म्हणत आहे की, लडाखमधील एका कॉमेडियनने म्हटले की, चीन जेव्हा सीमेवरुन भारतात घुसखोरी करतो, तेव्हा लडाखचे लोक त्याला रोखण्यासाठी जीवाची बाजी मारतात. पण भारत सरकार आमच्यासाठी काहीच करत नाही. असे असेल तर आम्ही पुढच्या वेळी चीनला भारतात येण्यास मदत करु. आमचे संरक्षण होत नसेल, तर आम्ही जीव का देऊ? असा प्रश्न त्या कॉमेडियनने केला.

यावर वांगचुक यांनी म्हटले की, कॉमेडियनचे हे वक्तव्य देशद्रोह नसून, अनेक वर्षांपासून सहन कराव्या लागणाऱ्या त्रासामुळे निर्माण झालेला आक्रोश आणि निराशा आहे. यामुळे सरकारने लोकांवर कारवाई न करता, चीनला रोखण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत.

व्हायरल व्हिडिओ

“If China invades India through Ladakh, we will not stop China but will show path to China getting inside” – Sonam Wangchuk during Ladakh fasting which eventually led to riots killing many ppl pic.twitter.com/esVL0GZ85z — Rishi Bagree (@rishibagree) July 13, 2026

भंयकर! बाईक लुटण्यासाठी रस्त्यावर मर्डरचा थरार; मृतदेहाला ओढत नेलं अन्…, VIDEO व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Sonam wangchuk china india statement viral video fact check

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Sonam Wangchuk
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘राहुल गांधी नव्हे, मोदींनी वांगचुक यांची भेट का घेतली नाही?’ हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल
1

‘राहुल गांधी नव्हे, मोदींनी वांगचुक यांची भेट का घेतली नाही?’ हर्षवर्धन सपकाळांचा भाजपवर हल्लाबोल

‘राज ठाकरेंना ढेकळं कळतात का?’ गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; सोनम वांगचुक आंदोलनावरूनही केली टीका
2

‘राज ठाकरेंना ढेकळं कळतात का?’ गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; सोनम वांगचुक आंदोलनावरूनही केली टीका

धार्मिक स्थळी थिल्लरपणा? वैष्णो देवीच्या मंदिरात कपलचा खुल्लम खुल्सा रोमान्स, यूजर्स भडकले; Video Viral
3

धार्मिक स्थळी थिल्लरपणा? वैष्णो देवीच्या मंदिरात कपलचा खुल्लम खुल्सा रोमान्स, यूजर्स भडकले; Video Viral

‘…असेच टाकत रहा,स्पिन होईल’; स्टंपमागून Ishan चे चक्रव्यूह, अक्षरच्या बॉलवर Jos Buttler ची दांडी गूल
4

‘…असेच टाकत रहा,स्पिन होईल’; स्टंपमागून Ishan चे चक्रव्यूह, अक्षरच्या बॉलवर Jos Buttler ची दांडी गूल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.