Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनिया गांधी ईडी कार्यालयातून पडल्या बाहेर, तीन तास झाली चौकशी

ईडी अधिकाऱ्यांनी मंगळवारी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची जवळपास सहा तास चौकशी केली होती. त्यानंतर आज पुन्हा चौकशीसाठी येण्यास सांगितले होते. त्याआधी २१ जुलै रोजीदेखील ईडीने सोनिया गांधी यांची चौकशी (Inquiry) करण्यात आली होती.

  • By साधना
Updated On: Jul 27, 2022 | 03:39 PM
सोनिया गांधी ईडी कार्यालयातून पडल्या बाहेर, तीन तास झाली चौकशी
Follow Us
Follow Us:

दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची आजची चौकशी संपली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald Case)  ही चौकशी सुरु आहे. ईडी (ED) अधिकाऱ्यांनी सोनिया गांधी यांची तीन तास चौकशी केली. ईडीने सोनिया गांधी यांची तीन दिवस एकूण ११ तास चौकशी केली आहे.

ईडी अधिकाऱ्यांनी मंगळवारी सोनिया गांधी यांची जवळपास सहा तास चौकशी केली होती. त्यानंतर आज पुन्हा चौकशीसाठी येण्यास सांगितले होते. त्याआधी २१ जुलै रोजीदेखील ईडीने सोनिया गांधी यांची चौकशी करण्यात आली होती. नॅशनल हेराल्डची मालकी असणाऱ्या ‘यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या व्यवहारात आर्थिक अनियमितता असल्याचा आरोप असून त्याविषयी चौकशी सुरु आहे.

[read_also content=”औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणाचा वाद उच्च न्यायालयात, १ ऑगस्टला सुनावणी https://www.navarashtra.com/maharashtra/aurangabad-naming-sambhajinagar-dispute-to-be-heard-in-high-court-nrgm-308678.html”]

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिड प्रोटोकॉलचे पालन करून सोनिया गांधी यांची चौकशी करण्यात आली. ईडी अधिकाऱ्यांनी ‘यंग इंडिया’ आणि काँग्रेसमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्न विचारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याआधी ईडी अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांची पाच दिवस ५० तास चौकशी केली होती.

दरम्यान, सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीच्या विरोधात काँग्रेसने आजही देशभरात सत्याग्रह आंदोलन केले. मंगळवारीदेखील सोनिया गांधी यांच्या चौकशीच्याविरोधात काँग्रेसने आंदोलन केले होते. दिल्लीत राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Web Title: Sonia gandhi came out from ed office after 3hours inquiry nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2022 | 03:37 PM

Topics:  

  • Congress
  • delhi

संबंधित बातम्या

मागील 12 वर्षापासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने देण्याचा सपाटा, आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? सपकाळांचा सवाल
1

मागील 12 वर्षापासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने देण्याचा सपाटा, आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? सपकाळांचा सवाल

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
2

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
3

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द
4

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.