Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पती-पत्नी आणि मुलाची एकाच वेळी आत्महत्या; सुसाईड नोटमधून समोर आलं धक्कादायक कारण…

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 29, 2024 | 08:37 AM
Suicide News

Suicide News

Follow Us
Follow Us:

भोपाळ : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे. शनिवारी संध्याकाळपासून हे कुटुंब दिसले नसल्याचे आजूबाजूच्या लोकांनी सांगितले. त्यानंतर रविवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

ग्वाल्हेरमध्ये संपूर्ण कुटुंबाने एकत्र गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. सिरोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी एका घरात राहणाऱ्या कुटुंबातील सर्वांचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळले. या कुटुंबात पती, पत्नी आणि त्यांचा मुलगा राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. तिघांचेही मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर तिघांनी मिळून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत जितेंद्र झा हे पत्नी त्रिवेणी आणि मुलगा अचल यांच्यासह हुरावली परिसरात राहत होते.

जितेंद्र हे व्यवसायाने मजूर होते. त्यांचे घर दोन दिवस बंद होते. रविवारी सकाळी घरातून दुर्गंधी येत असल्याने आजूबाजूचे लोक हैराण झाले होते. यानंतर त्यांनी घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर सर्वांचे मृतदेह फासावर लटकलेले आढळले.

Web Title: Suicide of husband wife and child suicide note also found know reason behind this nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2024 | 08:37 AM

Topics:  

  • crime news
  • india
  • suicide news

संबंधित बातम्या

दरोड्याच्या तयारीतील टोळी आंबेगाव पोलिसांच्या जाळ्यात, कोयता अन् मिरची पावडर जप्त; तिघांना अटक
1

दरोड्याच्या तयारीतील टोळी आंबेगाव पोलिसांच्या जाळ्यात, कोयता अन् मिरची पावडर जप्त; तिघांना अटक

PoK मधील जनतेचा पाकिस्तानविरोधात एल्गार! भारताचा कडक इशारा, ‘पाकने स्वतःची लायकी ओळखावी, खोटा प्रचार थांबवावा’
2

PoK मधील जनतेचा पाकिस्तानविरोधात एल्गार! भारताचा कडक इशारा, ‘पाकने स्वतःची लायकी ओळखावी, खोटा प्रचार थांबवावा’

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; पिकअप अन् दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
3

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; पिकअप अन् दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

व्हिडिओत सोनं-चांदी दाखवणं पडलं महागात; सोशल मिडिया क्रिएटरच्या घरी चोरांची धाड, संपूर्ण घरच केलं साफ
4

व्हिडिओत सोनं-चांदी दाखवणं पडलं महागात; सोशल मिडिया क्रिएटरच्या घरी चोरांची धाड, संपूर्ण घरच केलं साफ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.