Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आता काय, आम्ही कुत्र्यांचे…’; Stray Dogs प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे परखड भाष्य

राजधानी दिल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वावरावरुन वाद निर्माण झाला आहे. दरम्यान यावर आज सुनावणी दरम्यान वकिलांनी भटक्या कुत्र्यांबाबत कठोर भूमिका घेऊ नये असे म्हटले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 07, 2026 | 04:34 PM
'आता काय, आम्ही कुत्र्यांचे...'; Stray Dogs प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे परखड भाष्य

'आता काय, आम्ही कुत्र्यांचे...'; Stray Dogs प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे परखड भाष्य

Follow Us
Close
Follow Us:

भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी 
सुप्रीम कोर्टाने दिला न्यायाधीशांच्या अपघातांचा दाखल 
1400 किमीचे क्षेत्र संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर 

नवी दिल्ली: आज सुप्रीम कोर्टात भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. राजधानी दिल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वावरावरुन वाद निर्माण झाला आहे. दरम्यान यावर आज सुनावणी दरम्यान वकिलांनी भटक्या कुत्र्यांबाबत कठोर भूमिका घेऊ नये असे म्हटले. त्यावर सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांनी देखील आपली भूमिका जाहीर केली आहे.

आज सुप्रीम कोर्टात भटक्या कुत्र्यांच्या विषयावर सुनावणी पार पडली. त्यावलेस यावर बाजू मांडताना वकिलांनी कठोर भूमिका घेऊ नये असे म्हटले. त्यावर सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांनी कुत्रे कोणाला चावू नयेत यासाठी आम्ही त्यांचे समुपदेशन करायचे का? असे उत्तर दिले. कुत्रे कधी कोणाला चावतील त्यांचे मन आम्ही वाचू शकत नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले. यावेळी कोर्टाने राजस्थान हायकोर्टाच्या न्यायाधीशांच्या अपघाताचा दाखला दिला आहे.

या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर पार पडली. 7 नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टाने भटके कुत्रे शेल्टर होममध्ये पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर यावर आता सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे.

दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत आज होणार निर्णय; माणसांसाठी एवढ्या याचिका येत नाही, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

सर्व भटकेकुत्रे पकडून  शेल्टर होममध्ये पाठवणे शक्य नसल्याचे वकिलांनी कोर्टात सांगितले. त्याबाबत आपण इतके कठोर होऊन चालणार नाही. शास्त्रीय पद्धतीने याचे निराकरण केले गेले पाहिजे. यावर न्यायमूर्तींनी उपचारांपेक्षा प्रतिबंध हा उत्तम उपाय आहे. तेव्हा वकिलांनी कोर्टात आसाम रेल्वे इन्फ्रारेड ट्रॅकचा वापर केल्याचे सांगितले. तेव्हा सकाळी सकाळी कुत्र्याचा मूड कसा समजू शकतो असे सवाल कोर्टाने उपस्थित केला.

श्वानांच्या समस्येवर देशव्यापी तोडगा काढा; सुप्रीम कोर्टाचे निर्देश

देशातील राज्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करताना दिसून येत आहे, मात्र त्यांना  शेल्टर होम, आणि नसबंदी केंद्रांची कमी असल्याचे समोर येत आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि पंजाबसारखे राज्यांनी अजूनही प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नाही. भटक्या कुत्र्यांचे प्रकरण २८ जुलै २०२५ रोजी Suo Motu वर अर्थात स्वतःहून दखल घेत सुरु करण्या आले. कायदेशीर भाषेत, जेव्हा न्यायालय स्वतःहून एखाद्या प्रकरणावर, विनंतीशिवाय, विशेषतः सार्वजनिक हित आणि न्यायासाठी कारवाई सुरू करते तेव्हा या पद्धतीचा मार्ग स्वीकारला जातो. न्यायालयांना (जसे की सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालये) स्वतःहून दखल घेण्याचा आणि कोणत्याही कायदेशीर मुद्द्यावर कारवाई करण्याचा अधिकार देते, जरी कोणतीही याचिका दाखल केली नसली तरीही कायदेशीर प्रक्रिया सुरु केली जाते.

Web Title: Supreme court judge stray dogs counseling hearing today on dekhil street dogs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • Delhi news
  • Street dogs
  • Supreme Court

संबंधित बातम्या

‘अतिक्रमण काढायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक अन्…’; दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात हिंसाचार
1

‘अतिक्रमण काढायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक अन्…’; दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरात हिंसाचार

‘आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा सर्वसाधारण जागांवर प्रवेश नाही’; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2

‘आरक्षणाचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा सर्वसाधारण जागांवर प्रवेश नाही’; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत आज होणार निर्णय; माणसांसाठी एवढ्या याचिका येत नाही, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3

दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत आज होणार निर्णय; माणसांसाठी एवढ्या याचिका येत नाही, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

“इतके अर्ज तर माणसांसाठीही येत नाहीत…”, भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं आश्चर्य
4

“इतके अर्ज तर माणसांसाठीही येत नाहीत…”, भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं आश्चर्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.