सरन्यायाधीश पदावर कार्यरत असताना भूषण गवई हे ३३० पेक्षा जास्त निर्णयांमध्ये समाविष्ट होते. त्यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्ह्णून १४ मी रोजी पदभार स्वीकारला होता.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. ते आजपासून देशाचे नवे सरन्यायाधीश बनले आहेत. भारतात एका सरन्यायाधीशाचे वेतन किती असते ते जाणून घेऊया.
Next CJI of Supreme Court: केंद्र सरकारने भारताचे पुढील सरन्यायाधीश निवडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यमान सरन्यायाधीश बीआर गवई २३ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. भारताचे नवे सरन्यायाधीश सूर्यकांत होणार…
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांच्या पत्नी बी.एम. पार्वती यांच्याविरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावरच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ईडीच्या कृतीवर ताशेरे ओढले आहेत. शिवाय कठोर शब्दात कारवाईचा इशाराही दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने भारताचे मुख्य न्यायाधीश (CJI) बी. आर. गवई यांच्या महाराष्ट्र भेटीदरम्यान प्रोटोकॉल उल्लंघनाच्या मुद्द्यावर दाखल करण्यात आलेली जनहित याचिका शुक्रवारी फेटाळून लावली.
राज्यातील न्यायपालिका अधिक मजबूत करण्यासाठी त्यांना सुविधा देण्याबरोबरच नवीन न्यायालयांच्या निर्मितीसाठी राज्य शासन सकारात्मकपणे कार्यवाही करीत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जास्तीची जागा देण्यासंदर्भात देखील…