Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे गटाच्या युवती सेना शहर प्रमुखाची हत्या, नवऱ्यानेचं राहत्या घरात जीव घेतला

गडचिरोलीच्या कुरखेडा येथील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या युवती सेना शहर प्रमुख राहता सय्यद यांची त्यांच्याच पतीने चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास ही घटना घडली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 15, 2023 | 01:18 PM
ठाकरे गटाच्या युवती सेना शहर प्रमुखाची हत्या, नवऱ्यानेचं राहत्या घरात जीव घेतला
Follow Us
Follow Us:

गडचिरोली : गडचिरोलीच्या कुरखेडा येथील शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या युवती सेना शहर प्रमुख राहता सय्यद यांची त्यांच्याच पतीने चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास ही घटना घडली. पहाटे 3 च्या सुमारास राहता यांचे वडील रुग्णालयातून घरी परतल्यानंतर ही घटना उजेडात आली. ही घटना घडली तेव्हा राहत यांची दोन्ही मुले घटनास्थळी उपस्थित होते.

पत्नीची हत्या केल्यानंतर राहत यांचा पती आरोपी तायमिन शेख याने नदीवर जाऊन आंघोळ केली आणि रक्ताने माखलेले कपडे धुतले. तेथून त्याने सरळ पोलिस स्टेशन गाठून पोलिसांना जाऊन हकीकत सांगितली. त्याला लगेच अटक करण्यात आली.

विशेष म्हणजे मृत राहत सय्यद यांचा पती तायमिन शेख याला काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधल्या रायपूर येथे हरणाची शिंगे विक्री प्रकरणात अटक झाली होती. १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून आलेला होता. लग्नाआधी तो मुंबईत फुटपाथवर साहित्य विक्रीचे काम करायचा. लग्नानंतर तायमिन आणि राहत हे दाम्पत्य राहतच्या माहेरीच राहात होते. कोणत्या कारणातून ही हत्या झाली हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

राहत सय्यद यांचे वडील अज्जू सय्यद हे अनेक वर्षांपासून शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. मृत राहतच्या पश्चात दोन आई, वडील आणि दोन मुलं आहेत. या घटनेने कुरखेड्यात खळबळ माजली आहे.

Web Title: Thackeray groups young sena city chief killed husband killed in residential house nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2023 | 01:18 PM

Topics:  

  • shivsena
  • Thackeray uddhav

संबंधित बातम्या

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं
1

Gajanan Kirtikar : गजानन कीर्तिकर शिंदेंची साथ सोडणार अन ठाकरे गटात जाणार? कीर्तिकारांनी अखेर मौन सोडलं

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
2

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

Shiv Sena Symbol Case : शिवसेनेच्या पक्षघटनेवर गंभीर सवाल; शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?
3

Shiv Sena Symbol Case : शिवसेनेच्या पक्षघटनेवर गंभीर सवाल; शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

Taneji Sawant : अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पुन्हा एकजुटीचा संदेश
4

Taneji Sawant : अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पुन्हा एकजुटीचा संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.