Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीएफमध्ये खातं आहे? पैसे काढायचेत? पण आता ‘या’ पर्यायातून नाही येणार पैसे काढता

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओने कोविड आगाऊ सुविधा बंद केली आहे. कोरोना महामारीच्या काळात ईपीएफओने खातेधारकांना त्यांच्या पीएफ खात्यातून आगाऊ स्वरूपात पैसे काढण्याची सुविधा दिली होती. मात्र, आता ही सुविधा काढून टाकण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 28, 2023 | 08:39 AM
epfo

epfo

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओने कोविड आगाऊ सुविधा बंद केली आहे. कोरोना महामारीच्या काळात ईपीएफओने खातेधारकांना त्यांच्या पीएफ खात्यातून आगाऊ स्वरूपात पैसे काढण्याची सुविधा दिली होती. मात्र, आता ही सुविधा काढून टाकण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने सात महिन्यांपूर्वी जाहीर केले होते की, कोविड 19 साथीचा रोग यापुढे सार्वजनिक आरोग्य आणीबाणी नाही. एका आठवड्यापूर्वी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे ईपीएफओ अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने म्हटले की, या संदर्भातील अधिसूचना अद्याप जारी करण्यात आलेली नाही. सॉफ्टवेअरमधील नॉन-रिफंडेबल कोविड अॅडव्हान्सची तरतूद काढून टाकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे सदस्य त्यासाठी अर्ज करू शकत नाहीत.

ईपीएफओच्या या सुविधेमुळे देशात खप वाढला; परंतु ती जास्त काळ चालू ठेवणे योग्य नाही. याचा परिणाम ईपीएफओला गंतवलेल्या निधीच्या पुरवठ्यावर झाला आहे. म्हणजेच अप्रत्यक्षपणे ईपीएफओ सदस्यांच्या परताव्यावर परिणाम झाला आहे. एकूण 2.2 कोटी सदस्यांनी कोरोना अॅडव्हान्स सुविधेचा लाभ घेतला. ही संख्या ईपीएफओ सदस्यांच्या एकूण संख्येच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त आहे.

 2.2 कोटी सदस्यांना लाभ

ईपीएफओच्या 2022-23 च्या वार्षिक अहवालानुसार, ईपीएफओने 2020-21 मध्ये 17,106.17 कोटी रुपये वितरित केले. याचा फायदा 69.2 लाख ग्राहकांना झाला. 2021-22 मध्ये 91.6 लाख ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला आणि 19.126.29 लाख कोटी रुपये काढले. त्याचप्रमाणे 2022-23 मध्ये 62 लाख ग्राहकांनी त्यांच्या पीएफ खात्यातून 11,843.23 कोटी रुपये काढले.

Web Title: The advance money from pf account will not be withdrawn by covid 19 issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2023 | 08:39 AM

Topics:  

  • EPFO
  • india
  • India news

संबंधित बातम्या

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
1

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

IMD Weather Alert: मान्सून जाता जाता पुन्हा बरसणार! देशभरात हवामान बदलले, कुठे अतिवृष्टी तर कुठे वादळी पावसाचा इशारा
2

IMD Weather Alert: मान्सून जाता जाता पुन्हा बरसणार! देशभरात हवामान बदलले, कुठे अतिवृष्टी तर कुठे वादळी पावसाचा इशारा

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
3

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय
4

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.