Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Good News ! नवजात बालकांना आता सरकार देणार सोन्याची अंगठी; निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता

'थाई मामन गोल्ड रिंग योजना' (नवजात बालकांसाठी एक ग्रॅम सोन्याची अंगठी) योजनेची अंमलबजावणी, देखरेख आणि व्यवस्थापनासाठी तामिळनाडू सरकार 'राज्य प्रकल्प कार्यक्रम व्यवस्थापन युनिट' स्थापन करणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 27, 2026 | 01:44 PM
Good News ! नवजात बालकांना आता सरकार देणार सोन्याची अंगठी; निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता

Good News ! नवजात बालकांना आता सरकार देणार सोन्याची अंगठी; निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता

Follow Us
Follow Us:

चेन्नई : आत्तापर्यंत आपण निवडणुकीच्या काळात अनेक आश्वासने ऐकली असतील. मात्र, काही आश्वासनांची पूर्तता होते. तर अनेक आश्वासने ही आश्वासनेच राहतात. पण, तामिळनाडू सरकार याला अपवाद ठरताना दिसत आहे. कारण, मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांचे सरकार आता नवजात बालकांना सोन्याची अंगठी देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

‘थाई मामन गोल्ड रिंग योजना’ (नवजात बालकांसाठी एक ग्रॅम सोन्याची अंगठी) योजनेची अंमलबजावणी, देखरेख आणि व्यवस्थापनासाठी तामिळनाडू सरकार ‘राज्य प्रकल्प कार्यक्रम व्यवस्थापन युनिट’ स्थापन करणार आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयामध्ये जन्मलेल्या प्रत्येक नवजात बालकाला आजच्या दरानुसार १३,६०० रुपये किमतीची सोन्याची अंगठी मिळणार आहे.

‘थायम्मन सीर’ (मामाकडून भेट) नावाच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग म्हणून नवजात बालकाच्या स्वागतासाठी आणि कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी ही अंगठी दिली जाईल. थिममन थंगा मोतिरम थिट्टम योजनेअंतर्गत सरकारी वैद्यकीय संस्थामध्ये जन्मलेल्या मुलांसाठी एक ग्रॅम सोन्याची अंगठी ही प्रसूतीचा आनंद आणि मातृत्वाचे महत्व साजरे करते. त्यामुळे ही अंगठी कौतुक आणि स्मरणाचे प्रतीक आहे. माजी मुख्यमंत्री सी. एन. आण्णादुराई यांच्या जयंतीदिनी, 15 सप्टेंबर रोजी विजय या योजनेचा शुभारंभ करतील.

राज्य सरकारी आदेशात म्हटले आहे की, या योजनेद्वारे सरकार आपल्या संस्थांमध्ये जन्मलेला प्रत्येक बालकासाठी मामाची भूमिका बजावेल आणि स्वागत म्हणून सोन्याची अंगठी भेट देईल. २३ एप्रिलच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विजय यांनी राज्यात जन्मलेल्या प्रत्येक बालकाला मामा म्हणून सोन्याची अंगठी भेट देण्याचे वचन दिले होते. त्यानुसार, आता ही वचनपूर्ती होताना दिसत आहे.

शिक्षणासाठी सरकारकडून दरमहा २२५० रुपये मदत

मुंबई विभागातील सर्व भागामध्ये क्रांतिज्योती सावित्रिबाई फुले योजनेअंतंर्गत एकल माता असणाऱ्या २६७७७ विद्यार्थांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. सदर योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य तसेच शिक्षण महासंघ मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत शिक्षण उपसंचालकांनी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमधील शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश देऊन ही योजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

‘धर्मेंद्र प्रधान यांना इतका अहंकार?’; पेपर लीकचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवल्याने अरविंद केजरीवाल संतापले !

Web Title: The government will now give gold rings to newborn babies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • Government Scheme

संबंधित बातम्या

Lek Ladki Yojana: मुलींच्या पालकांसाठी मोठी बातमी! ‘लेक लाडकी’ योजनेची प्रक्रिया सोपी; थेट खात्यात जमा होणार पैसे, जाणून घ्या
1

Lek Ladki Yojana: मुलींच्या पालकांसाठी मोठी बातमी! ‘लेक लाडकी’ योजनेची प्रक्रिया सोपी; थेट खात्यात जमा होणार पैसे, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.