Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्याच्या शालेय शिक्षणाचा दर्जा घसरला; महाराष्ट्र सातव्या श्रेणीत, देशातील एकही राज्य पहिल्या पाच श्रेणींमध्ये नाही

राज्याच्या शालेय शिक्षण दर्जामध्ये (School Education) घसरण झाल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या 'परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2.0' मध्ये समोर आले आहे. याआधी महाराष्ट्र (Maharashtra Education) हा दुसऱ्या श्रेणीत होता. पण 2020-21च्या अहवालात महाराष्ट्र यंदा सातव्या श्रेणीत गेला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 11, 2023 | 11:16 AM
राज्याच्या शालेय शिक्षणाचा दर्जा घसरला; महाराष्ट्र सातव्या श्रेणीत, देशातील एकही राज्य पहिल्या पाच श्रेणींमध्ये नाही
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : राज्याच्या शालेय शिक्षण दर्जामध्ये (School Education) घसरण झाल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2.0’ मध्ये समोर आले आहे. याआधी महाराष्ट्र (Maharashtra Education) हा दुसऱ्या श्रेणीत होता. पण 2020-21च्या अहवालात महाराष्ट्र यंदा सातव्या श्रेणीत गेला आहे.

विशेष म्हणजे देशातील एकाही राज्याला पहिल्या पाच श्रेणींमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जिल्ह्यांमधील शालेय शिक्षण व्यवस्थेची कामगिरीनिहाय वर्गवारी करणाऱ्या निर्देशांकाचा एकत्रितपणे अहवाल जारी केला आहे.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हे अभियान राबवित देशातील पहिल्या तीन राज्यात स्थान मिळविणाऱ्या महाराष्ट्राचा शिक्षण निर्देशांक आता घसरला आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या 2021-22 या शैक्षणिक सत्राच्या ‘पीजीआय’ अहवालात महाराष्ट्र अव्वल स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घरंगळला आहे. तर जिल्हानिहाय जाहीर झालेल्या शिक्षण निर्देशांकातही बहुतांश जिल्ह्यांची शैक्षणिक पडझड पुढे आली आहे.

चारच जिल्हे अतिउत्तम

देशभरातील शिक्षणाची अवस्था जिल्हानिहाय अहवाल 2020-21 आणि ‘परफॉर्मन्स ग्रेडींग इन्डेक्स 2021-22’ अशा दोन वर्षांचा जाहीर झाला. हा अहवाल शिक्षण मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी यात गेल्या काही वर्षात केवळ चारच जिल्ह्यांना ‘अतिउत्तम’ महाराष्ट्राने सतत पहिला किंवा दुसरा क्रमांक श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे.

Web Title: The quality of state schooling declined maharashtra in seventh grade nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2023 | 11:16 AM

Topics:  

  • education news
  • maharashtra
  • Mumbai
  • Schooling

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज
3

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
4

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.