Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हे फक्त संसद भवन नाही तर 140 कोटी जनतेच्या आकांक्षाचे, स्वप्नांचे प्रतिबिंब’; नव्या संसदेच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींचं विधान

'हे फक्त संसद भवन नाही तर 140 कोटी जनतेच्या आकांक्षाचे, स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. 28 मे, 2023 रोजी देशातील जनतेला ही नवी भेट मिळाली आहे. हे नवे संसद भवन आत्मनिर्भर भारताच्या सुर्योदयाचा साक्ष बनेल. देशातील विकासाच्या प्रवासातील हा ऐतिहासिक क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. 

  • By कृपादान आवळे
Updated On: May 28, 2023 | 01:21 PM
‘हे फक्त संसद भवन नाही तर 140 कोटी जनतेच्या आकांक्षाचे, स्वप्नांचे प्रतिबिंब’; नव्या संसदेच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींचं विधान
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : नव्या संसद भवनाचे (New Parliament) उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात अनेक नेतेमंडळी, मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ‘हे फक्त संसद भवन (Sansad Bhavan) नाही तर 140 कोटी जनतेच्या आकांक्षाचे, स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. हे नवे संसद भवन आत्मनिर्भर भारताच्या सुर्योदयाचा साक्ष बनेल’, असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. त्यापूर्वी सकाळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुजा आणि होमहवन करण्यात आले. या पुजेनंतर त्यांनी तेथे उपस्थित सेंगोल घेऊन साधू-संतांचे आशीर्वाद घेतले. या भवनाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘हे फक्त संसद भवन नाही तर 140 कोटी जनतेच्या आकांक्षाचे, स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. 28 मे, 2023 रोजी देशातील जनतेला ही नवी भेट मिळाली आहे. हे नवे संसद भवन आत्मनिर्भर भारताच्या सुर्योदयाचा साक्ष बनेल. देशातील विकासाच्या प्रवासातील हा ऐतिहासिक क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

आमचं संविधान हाच आमचा संकल्प

जेव्हा भारत पुढे जातो तेव्हा जग पुढे जाते. आपल्या भारत देशाचा नवा संकल्प आता जगाला दिसणार आहे. आमचं संविधान हाच आमचा संकल्प आहे. लोकशाही केवळ व्यवस्था नाहीतर संस्कार, विचार, परंपरा आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

विकासकामांमुळे मला आनंद

गेल्या 9 वर्षांत चार कोटी गरीबांचे घर बनल्यामुळे मला आनंद आहे. तसेच या कालावधीत 11 कोटी शौचालय बांधल्याने या विकासकामामुळे आनंदित आहे. गावांना जोडण्यासाठी 4 लाखांपेक्षा जास्त किमी रस्त्यांची निर्मिती केली, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: This is not just a parliament building but a reflection of the aspirations and dreams of 140 crores peoples says pm narendra modi nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2023 | 01:14 PM

Topics:  

  • india
  • narendra modi
  • New Parliament Building
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती
1

मराठी उद्योजकतेची ग्लोबल भरारी! Krystal Integrated Services चा ऐतिहासिक करार; स्मार्ट सिटी अन् EV क्षेत्रात घडणार क्रांती

PM Modi Red Fort Address : ‘कमीत कमी एक भारतीय बँक…’, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, फॉर्च्यून 500 मध्ये भारतातील 50 कंपनी असतील
2

PM Modi Red Fort Address : ‘कमीत कमी एक भारतीय बँक…’, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, फॉर्च्यून 500 मध्ये भारतातील 50 कंपनी असतील

मागील 12 वर्षापासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने देण्याचा सपाटा, आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? सपकाळांचा सवाल
3

मागील 12 वर्षापासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने देण्याचा सपाटा, आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? सपकाळांचा सवाल

Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती
4

Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.