Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयआयटी बीएचयूत तरुणीचा नग्न व्हिडिओ बनवणाऱ्या तिघांना अटक; तब्बल दोन महिन्यानंतर झाली कारवाई

आयआयटी बीएचयू येथे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची छेड काढून नंतर नग्न व्हिडिओ बनवल्याप्रकरणी तब्बल दोन महिन्यांनंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली. कुणाल पांडे, सक्षम पटेल आणि आनंद चौहान अशी आरोपींची नावे आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 01, 2024 | 07:56 AM
आयआयटी बीएचयूत तरुणीचा नग्न व्हिडिओ बनवणाऱ्या तिघांना अटक; तब्बल दोन महिन्यानंतर झाली कारवाई
Follow Us
Follow Us:

वाराणसी : आयआयटी बीएचयू येथे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची छेड काढून नंतर नग्न व्हिडिओ बनवल्याप्रकरणी तब्बल दोन महिन्यांनंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली. कुणाल पांडे, सक्षम पटेल आणि आनंद चौहान अशी आरोपींची नावे आहेत.

या नराधमांनी तरुणीचा लैंगिक छळ करत नंतर जबरदस्तीने तिचा नग्न व्हिडिओ काढला होता. या प्रकरणात अटक करण्यात आलेले तीनही आरोपी भाजपच्या बड्या नेत्यांशी संबंधित असून, ते भाजपच्या आयटी सेलचे पदाधिकारीही असल्याचे समोर आले आहे.

तीनही आरोपींची भाजपमधून हकालपट्टी

आरोपींची अटक व काँग्रेसने केलेल्या हल्लाबोलनंतर राज्य भाजप नेतृत्वाने तीनही आरोपींची भाजपमधून हकालपट्टी केली आहे. तथापि, हे तीनही आरोपी भाजपच्या कोणत्या विंगमध्ये होते हे मात्र स्पष्ट केले नाही. दरम्यान सर्व आरोपींना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Web Title: Three arrested for making nude video of girl in iit bhu nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2024 | 07:56 AM

Topics:  

  • crime news
  • india
  • up news

संबंधित बातम्या

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या तिघांना ८ दिवसांची पोलीस कोठडी; अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता
1

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या तिघांना ८ दिवसांची पोलीस कोठडी; अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता

केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये ‘एसआयटी’ची मोठी कारवाई; पोलिसांनी पारगावच्या डॉक्टरसह दोघांना ठोकल्या बेड्या
2

केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये ‘एसआयटी’ची मोठी कारवाई; पोलिसांनी पारगावच्या डॉक्टरसह दोघांना ठोकल्या बेड्या

लग्नाच्या सातव्या दिवशीच पत्नी गेली सोडून; नैराश्येत पतीची गळफास घेऊन आत्महत्या
3

लग्नाच्या सातव्या दिवशीच पत्नी गेली सोडून; नैराश्येत पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पाकिस्तानात निकाह, ‘लेडी स्लीपर सेल’चा संशय… जयपूरमधून संशयित गुप्तहेर अटकेत; तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होती बबीता
4

पाकिस्तानात निकाह, ‘लेडी स्लीपर सेल’चा संशय… जयपूरमधून संशयित गुप्तहेर अटकेत; तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होती बबीता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.