Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीना डाबी यांची बहीण IAS रिया डाबी यांनी गुपचूप उरकला विवाह सोहळा, महाराष्ट्र कॅडेरच्या या अधिकाऱ्याशी बांधली जन्माची गाठ

राजस्थानातील (Rajasthan) जैसरमेलच्या जिल्हाधिकारी (collector) टीना डाबी (Teena Dabi) यांची लहान बहीण आणि आयएएस अधिकारी रिया डाबी यांचा विवाह झाल्याची माहिती समोर आली आहे. आयपीएस अधिकारी मनीष कुमार यांच्याशी त्यांनी एप्रिलमध्ये गुपचूप कोर्ट मॅरेज केल्याचं समोर आलंय. गृहमंत्रालयाच्या एका अधिसूचनेत ही बाब स्पष्ट झालेली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 19, 2023 | 12:07 PM
टीना डाबी यांची बहीण IAS रिया डाबी यांनी गुपचूप उरकला विवाह सोहळा, महाराष्ट्र कॅडेरच्या या अधिकाऱ्याशी बांधली जन्माची गाठ
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : राजस्थानातील (Rajasthan) जैसरमेलच्या जिल्हाधिकारी (collector) टीना डाबी (Teena Dabi) यांची लहान बहीण आणि आयएएस अधिकारी रिया डाबी यांचा विवाह झाल्याची माहिती समोर आली आहे. आयपीएस अधिकारी मनीष कुमार यांच्याशी त्यांनी एप्रिलमध्ये गुपचूप कोर्ट मॅरेज केल्याचं समोर आलंय. गृहमंत्रालयाच्या एका अधिसूचनेत ही बाब स्पष्ट झालेली आहे. रिया आणि मनीष यांनी विवाह केल्याचं यातून स्पष्ट झालेलं आहे. रिया या राजस्थान कॅडेरच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांचे पती मनिष हे महाराष्ट्र कॅडेरचे आयपीएस अधिकारी आहेत.

महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी मनिष कुमार यांना राजस्थानात पाठवण्यात आल्याचं गृह मंत्रालयानं स्पष्ट केलेलं आहे. आयएएस अधिकारी रिया डाबी या राजस्थानात सेवेत आहेत. या अधिसूचनेत मनिष यांनी बदलीसाठी दोघांचं लग्न झाल्याचं कारण दिल्याचं स्पष्ट झालंय. रिया आणि मनिष हे 2021 सालच्या बॅचचे सिव्हिल अधिकारी आहेत.

टीना यांनी 2021 साली लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 15 वा नंबर मिळवत यश पटकावलं होतं. त्या सध्या राजस्थानच्या अलवर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आहेत.

रिया यांची मोठी बहीण टीना डाबी या 2016 साली देशात पहिल्या क्रमांकान युपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या होत्या. त्याही सध्या राजस्थानात तैनात आहेत. टीना डाबी यांनी पहिला नंबर मिळवल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. 2018 साली त्यांनी आयएएस अधिकारी अतहर आमीर शेख यांच्याशी केलेल्या निकाहामुळं त्या पुन्हा चर्चेत आल्या. अतहरनं 2016 सालच्या युपीएससी परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला होता. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांनी वेगवेगळं होण्याचा निर्णय घेतला.

काही काळानं दोघांनीही नवे साथीदार निवडले. त्यात टीना डाबी यांनी महाराष्ट्राच्या डॉ. प्रदीप गवांडे यांच्याशी केलेल्या विवाहानंतर त्या पुन्हा चर्चेत आल्या. हे दोघंही राजस्थान कॅडेरचे अधिकारी आहेत. तर अतहर यांनी डॉक्टर महरीन यांच्याशी निकाह केलाय.

Web Title: Tina dabis sister ias rhea dabi secretly tied the knot with the maharashtra cadre officer in a secret wedding ceremony in urak nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2023 | 12:07 PM

Topics:  

  • Mumbai
  • NAVARASHTRA
  • Rajasthan News
  • Shadi

संबंधित बातम्या

‘पत्नीने पतीसोबत सर्वत्र जाणे गरजेचे नाही’; १६ वर्षे वेगळ्या राहणाऱ्या दाम्पत्यावर उच्च न्यायालयाचा निर्णय
1

‘पत्नीने पतीसोबत सर्वत्र जाणे गरजेचे नाही’; १६ वर्षे वेगळ्या राहणाऱ्या दाम्पत्यावर उच्च न्यायालयाचा निर्णय

Nagpur News: वर्षभरात केवळ ३,५५३ मराठा बंधूंचे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज
2

Nagpur News: वर्षभरात केवळ ३,५५३ मराठा बंधूंचे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!
3

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!

Chandrapur News: गावातच रोजगार, स्थलांतराला आळा! सामूहिक वनहक्कासाठी ब्रह्मपुरीतील २६ ग्रामसभांची एकजूट
4

Chandrapur News: गावातच रोजगार, स्थलांतराला आळा! सामूहिक वनहक्कासाठी ब्रह्मपुरीतील २६ ग्रामसभांची एकजूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.