Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्धव ठाकरेंना माझं खुलं आव्हान आहे, त्यांनी महाराष्ट्राला सांगावं…”, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आव्हान

भाजप नेते अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 14, 2024 | 01:05 PM
उद्धव ठाकरेंना माझं खुलं आव्हान आहे, त्यांनी महाराष्ट्राला सांगावं…”, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आव्हान
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपने उमेदवारांची दुसरी यादी देखील जाहीर केली आहे. निवडणूकीपूर्वी भाजपने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) बाबत मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारने सोमवारी हा निर्णय लागू केला. यानंतर विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली असून जहरी टीका केली. यानंतर आता भाजप नेते अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केल्यानंतर उलट सुलट प्रतिक्रिया दिल्या जाऊ लागल्या आहेत. अमित शाह म्हणाले, “सीएए कायद्यात विविध तरतुदी आहेत. सहाव्या सूचीत जी क्षेत्रं आहेत तिथे सीएए लागू होणार नाही. कुणी तिथून अर्ज केला तरीही तिथून ते स्वीकारलं जाणार नाही. सीएए कायदा हा भारताचं नागरिकत्व देणारा कायदा आहे. कुणाचंही नागरिकत्व हिरावून घेण्याचा हा कायदा नाही. केरळ, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांना कायदा नाकारण्याचा अधिकार नाही. कारण संसदेचा तो अधिकार आहे. हा विषय केंद्राचा आहे. केंद्र आणि राज्यांचा विषय नाही असे मत अमित शाह यांनी मांडले.

उद्धव ठाकरेंनी देखील सीएए वरुन भाजपवर निशाणा साधला होता. तुमचं अपयश झाकण्यासाठी तुम्ही हा कायदा आणला असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर प्रत्युत्तर देताना अमित शाह म्हणाले, “मी उद्धव ठाकरेंना विचारु इच्छितो, तुम्हाला हा कायदा हवा की नको हे स्पष्ट करा. उद्धव ठाकरे हे सांगू इच्छितात की कायदा नको? देशाच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेपुढे हे मी आव्हान देतो की त्यांनी हे स्पष्ट करावं की हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन शरणार्थींना नागरिकत्व देणारा कायदा यायला नको. उद्धव ठाकरेंनी हे सांगितलं आहे. राजकारण करु नका, मी थेट उद्धव ठाकरेंना विचारतो आहे की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करा. उद्धव ठाकरेंना अल्पसंख्याकांची मतं हवी आहेत म्हणून ते राजकारण करत आहेत. आमची पहिल्या दिवसापासून ही भूमिका आहे की देशाची फाळणी झाल्यानंतर जे लोक भारतात शरणार्थी म्हणून आले आहेत त्यांना नागरिकत्व मिळालं पाहिजे.” असे मत अमित शाह यांनी व्यक्त केले.

Web Title: Union minister amit shah challenges uddhav thackeray about caa nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2024 | 01:05 PM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • lok sabha elections
  • Lok sabha elections 2024
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

BJP चे ऑपरेशन पंजाब! ‘या’ पक्षासोबत युती करणार? हरसिमरत कौर यांनी ठेवली ‘ही’ अट
1

BJP चे ऑपरेशन पंजाब! ‘या’ पक्षासोबत युती करणार? हरसिमरत कौर यांनी ठेवली ‘ही’ अट

Santosh Bangar Viral Video : सत्ताधारी आमदारांचा वाढला रुबाब? संतोष बांगर यांनी थेट मतदान केंद्राचे नियम बसवले धाब्यावर
2

Santosh Bangar Viral Video : सत्ताधारी आमदारांचा वाढला रुबाब? संतोष बांगर यांनी थेट मतदान केंद्राचे नियम बसवले धाब्यावर

काँग्रेस, राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार; पुण्यातील अनेक माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर
3

काँग्रेस, राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार; पुण्यातील अनेक माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर

Malvan Municipal Polls: मालवणमध्ये मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा; भाजप पदाधिकाऱ्याकडून दीड लाखांची रोकड जप्त
4

Malvan Municipal Polls: मालवणमध्ये मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा; भाजप पदाधिकाऱ्याकडून दीड लाखांची रोकड जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.