Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

परदेशात पळून जाऊ शकणार नाही अतिकची पत्नी शाइस्ता, गुड्डू मुस्लिम आणि साबीर; उत्तर प्रदेश पोलिसांनी उचललं ‘हे’ महत्त्वपूर्ण पाऊल

उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड आणि माफिया अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) यांची गेल्या महिन्यात काही मारेकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात असतानाच प्रयागराजमध्ये हत्या केली. आता पोलीस अतिकच्या इतर साथीदार आणि त्याच्या पत्नीच्या मागावर आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 16, 2023 | 10:33 AM
परदेशात पळून जाऊ शकणार नाही अतिकची पत्नी शाइस्ता, गुड्डू मुस्लिम आणि साबीर; उत्तर प्रदेश पोलिसांनी उचललं ‘हे’ महत्त्वपूर्ण पाऊल
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड आणि माफिया अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) यांची गेल्या महिन्यात काही मारेकऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात असतानाच प्रयागराजमध्ये हत्या केली. आता पोलीस अतिकच्या इतर साथीदार आणि त्याच्या पत्नीच्या मागावर आहेत. त्यानुसार, पोलिसांनी तिघांविरोधात लुकआऊट नोटीस (Lookout Notice) जारी केली आहे.

उमेश पाल खून प्रकरणाला (Umesh Pal Murder Case) जवळपास तीन महिने उलटले आहेत तरीही उत्तर प्रदेश एसटीएफला शाइस्ता परवीन, गुड्डू मुस्लिम आणि माफिया अतिक अहमदची पत्नी साबीर यांची कोणतीही माहिती नाही. हे तिघेही परदेशात पळून जातील, अशी भीती लक्षात घेता त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. हे तिघेही परदेशात पळून जाण्याची भीती एसटीएफला आहे. या तिघांच्या शोधासाठी सातत्याने छापे टाकले जात आहेत. मात्र, अद्याप ते पकडले गेलेले नाहीत. इतकेच नाहीतर उत्तर प्रदेश पोलिसांनी शाइस्ता परवीनवर यापूर्वीच 50 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे.

लुकआऊट नोटीस एका वर्षासाठी…

प्रयागराज पोलिसांनी आपला अहवाल राज्य सरकारला पाठवला होता. यानंतर तिघांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली. ही नोटीस एका वर्षासाठी लागू असेल. तीन आरोपींपैकी कोणीही देश सोडून जाण्याचा प्रयत्न केल्यास तपास यंत्रणा प्रयागराज पोलिसांना कळवतील, असेही यामध्ये म्हटलं जात आहे.

Web Title: Up police issue lookout notice against atiq ahmed wife shaista parveen and other 2 in umesh pal murder case nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2023 | 10:33 AM

Topics:  

  • atiq ahmed
  • Murder Case

संबंधित बातम्या

धक्कादायक ! अपहरणानंतर ‘त्या’ व्यापाऱ्याची अखेर हत्या; चाळीसगाव घाटात सापडला मृतदेह
1

धक्कादायक ! अपहरणानंतर ‘त्या’ व्यापाऱ्याची अखेर हत्या; चाळीसगाव घाटात सापडला मृतदेह

मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर
2

मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर

Himanshi Khurana : प्रेम की घात? भारतीय डिजिटल क्रिएटर हिमांशी खुराणा पहिले झाली बेपत्ता अन् सकाळी सापडला मृतदेह…
3

Himanshi Khurana : प्रेम की घात? भारतीय डिजिटल क्रिएटर हिमांशी खुराणा पहिले झाली बेपत्ता अन् सकाळी सापडला मृतदेह…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.