Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉलेजला गेलेली दामिनी घरी परतलीच नाही! वर्दे गावात एकतर्फी प्रेमातून तरुणीचा निर्घृण खून

कुडाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ओरोस खुर्दनजीकच्या वर्दे गावात शनिवारी रात्री दामिनी किरण पालव (वय २३) या महाविद्यालयीन तरुणीचा एकतर्फी प्रेमातून चाकूने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 19, 2026 | 02:23 PM
कॉलेजला गेलेली दामिनी घरी परतलीच नाही! वर्दे गावात एकतर्फी प्रेमातून तरुणीचा निर्घृण खून

कॉलेजला गेलेली दामिनी घरी परतलीच नाही! वर्दे गावात एकतर्फी प्रेमातून तरुणीचा निर्घृण खून

Follow Us
Follow Us:
  • वर्दे गावात एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या
  • संशयित साहिल धुरीला काही तासांत अटक
  • आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी
सिंधुदुर्ग : कुडाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ओरोस खुर्दनजीकच्या वर्दे गावात शनिवारी रात्री दामिनी किरण पालव (वय २३) या महाविद्यालयीन तरुणीचा एकतर्फी प्रेमातून चाकूने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या थरारक घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी साहिल विश्राम धुरी (वय २२) याला कुडाळ पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले आहे. कुडाळ न्यायालयाने त्याला २४ ऑक्टोबरपर्यंत ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

संबंधित तरुणी कुडाळ येथील हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात शिक्षण घेत होती. दामिनी पालव ही रोजच्या प्रमाणे सकाळी कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघाली होती, पण ती संध्याकाळी घरी परतली नाही. सायंकाळी सहा वाजता तिचा खून झाल्याची माहिती तिच्या वडिलांना मिळाली. घटनास्थळी वडील पोहोचले असता रक्तबंबाळ स्थितीत तिचा मृतदेह पाहताच वडिलांनी हंबरडा फोडला. या गंभीर गुन्ह्याची जिल्हा पोलिस अधीक्षक आणि गंभीर दखल घेतली असून तत्काळ तपास काम सुरू केले आहे.

संशयिताच्या शोधासाठी कुडाळ, सिंधुदुर्गनगरी, निवती आणि सावंतवाडी पोलीस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पथके तैनात करण्यात आली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री साहिलला ताब्यात घेतले. रविवारी संशयिताला कुडाळ न्यायालयात हजर करण्यात आले. हत्येसाठी वापरलेले शस्त्र शोधणे, गुन्ह्यात अन्य कोणी सहभागी होते का आणि हा प्रकार पूर्वनियोजित होता का, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.

हे सुद्धा वाचा : जुन्या वादाचा भयंकर शेवट! निलंगा तालुक्यात २२ वर्षीय तरुणाची हत्या; परिसरात खळबळ

जुन्या वादातून थेट गोळीबार! 

नाशिकच्या आडगाव परिसरातील जुना न्यू इंग्लिश स्कूल रस्त्यावरील टी-पॉईंटजवळील पुलाखाली भरदिवसा दुचाकीवर आलेल्या संशयिताने गोळीबार केल्याची थरारक घटना घडली आहे. सुदैवाने दोन्ही गोळ्या हुकल्याने फिर्यादी थोडक्यात बचावले असून कोणतीही जीवितहानी वा दुखापत झालेली नाही. मात्र, या प्रकारामुळे परिसरात तीव्र घबराट पसरली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणीचे नाव काय?

    Ans: दामिनी किरण पालव (वय २३).

  • Que: हत्या कुठे झाली?

    Ans: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्दे गावात.

  • Que: आरोपीवर काय कारवाई झाली?

    Ans: साहिल धुरीला अटक करून सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: A brutal murder of a young woman has taken place in varde village nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

जुन्या वादाचा भयंकर शेवट! निलंगा तालुक्यात २२ वर्षीय तरुणाची हत्या; परिसरात खळबळ
1

जुन्या वादाचा भयंकर शेवट! निलंगा तालुक्यात २२ वर्षीय तरुणाची हत्या; परिसरात खळबळ

जुन्या वादातून थेट गोळीबार! नाशिकच्या आडगावमध्ये भरदिवसा दोन राऊंड फायर; संशयित फरार
2

जुन्या वादातून थेट गोळीबार! नाशिकच्या आडगावमध्ये भरदिवसा दोन राऊंड फायर; संशयित फरार

औंधमध्ये १८ वर्षीय तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला, लाथाबुक्क्यांनीही मारहाण; नेमकं काय घडलं?
3

औंधमध्ये १८ वर्षीय तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला, लाथाबुक्क्यांनीही मारहाण; नेमकं काय घडलं?

दामिनी पालव हत्या प्रकरणाचा ५ तासांत छडा; एकतर्फी प्रेम, १८ वार अन् आरोपीच्या घरापर्यंत पोहोचले पोलीस!
4

दामिनी पालव हत्या प्रकरणाचा ५ तासांत छडा; एकतर्फी प्रेम, १८ वार अन् आरोपीच्या घरापर्यंत पोहोचले पोलीस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.