Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संसदीय अधिवेशनात महागाई, बेरोजगारी, जीएसटी व अग्निपथच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक, सत्ताधारी-विरोधक गोंधळामुळं सोमवारपर्यंत कामकाज तहकूब

संसदेचे पावसाळी अधिवेशन (Rainy session in sansad) १८ जुलैपासून सुरू झाले आहे. महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि अग्निपथच्या मुद्द्यावर विरोधकांनी संसदेच्या अधिवेशनात आवाज उठवला. तसेच विरोधकांनी महागाईवर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, त्यांच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी उत्तरे देणं टाळलं. त्यामुळं विरोधक आक्रमक झाल्याने आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ, गदारोळ पाहायला मिळाला.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 29, 2022 | 02:35 PM
संसदीय अधिवेशनात महागाई, बेरोजगारी, जीएसटी व अग्निपथच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक, सत्ताधारी-विरोधक गोंधळामुळं सोमवारपर्यंत कामकाज तहकूब
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. (Rainy session in sansad) पण सभागृहात लोकप्रतिनिधी (MP) जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी आपआपसात वाद, गोंधळ आदीमुळं कामकाज तहकूब (house adjournment) करावे लागत आहे. कालच  काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी (congress Adhirranjan choudhari) यांनी राष्ट्रपतींबाबत (President) आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं, त्यावरुन काल दोन्ही सभागृहात गदारोळ, गोंधळ त्यामुळं कामकाज तहकूब करावे लागले होते. तसेच सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रपत्नी या कॉमेंटवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया (Sonia Gandhi) गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. यामुळे सभागृहात गोंधळ झाला.  याचाच प्रत्यय पुन्हा सभागृहात आज दिसला.

[read_also content=”होऊ दे खर्च! मोदी सरकारने मागील पाच वर्षात जाहिरातीवर उधळले तब्बल तीन हजार कोटी https://www.navarashtra.com/india/modi-government-last-five-years-for-advertising-three-thousand-crore-rupess-anurag-thakur-information-309397.html”]

दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशन (Rainy session in sansad) १८ जुलैपासून सुरू झाले आहे. महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि अग्निपथच्या मुद्द्यावर विरोधकांनी संसदेच्या अधिवेशनात आवाज उठवला. तसेच विरोधकांनी महागाईवर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, त्यांच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांनी उत्तरे देणं टाळलं. त्यामुळं विरोधक आक्रमक झाल्याने आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ, गदारोळ पाहायला मिळाला. त्यामुळे आधी लोकसभाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुपारी १२ वाजेपर्यंत अधिवेशन स्थगित केले. मात्र सभागृह सुरु झाल्यानंतर सुद्धा विरोधक व सत्ताधारी यांच्यात गोंधळ झाल्याने, सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले असल्याची माहिती लोकसभाचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आली. (Upper house, lower house adjournment till Monday)

Web Title: Upper house and lower house adjournment till monday due to mp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2022 | 02:35 PM

Topics:  

  • Congress
  • narendra modi
  • New Delhi
  • Smruti Irani

संबंधित बातम्या

Amit Shah on Congress: काँग्रेसने घुसखोरांना देशात वसवले, आम्ही ईशान्येत….; अमित शाह यांचा आसाममधून घणाघात
1

Amit Shah on Congress: काँग्रेसने घुसखोरांना देशात वसवले, आम्ही ईशान्येत….; अमित शाह यांचा आसाममधून घणाघात

कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी?
2

कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; कोणाला मिळाली संधी?

Nagpur Municipal Election 2026: नागपुरात भाजपचं भिजत घोंगड..; 151 जागांसाठी ३०० उमेदवारांना तयारीत राहण्याचे आदेश
3

Nagpur Municipal Election 2026: नागपुरात भाजपचं भिजत घोंगड..; 151 जागांसाठी ३०० उमेदवारांना तयारीत राहण्याचे आदेश

Pune Municipal 2026: पुण्यात ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार..; सतेज पाटील-सचिन अहिर यांच्याकडून शिक्कामोर्तब
4

Pune Municipal 2026: पुण्यात ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार..; सतेज पाटील-सचिन अहिर यांच्याकडून शिक्कामोर्तब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.