Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baba Ramdev : बाबा रामदेव यांना उच्च न्यायालयाचा झटका, २७३ कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार? नेमकं प्रकरण काय?

Baba Ramdev News : अलाहाबाद उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांच्या कंपनी पतंजली आयुर्वेदाला मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने २७३.५ कोटी रुपयांच्या जीएसटी नोटीसविरुद्ध पतंजलीची याचिका फेटाळली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 02, 2025 | 05:04 PM
बाबा रामदेव यांना उच्च न्यायालयाचा झटका, २७३ कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार? नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य-X)

बाबा रामदेव यांना उच्च न्यायालयाचा झटका, २७३ कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार? नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Baba Ramdev News in Marathi: बाबा रामदेव यांच्याशी संबंधित पतंजली आयुर्वेद लिमीटेड कंपनीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकारने या कंपनीला फेडरल इकॉनॉमिक इंटेलिजन्स एजन्सीनी उघडक केलेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. याचदरम्यान आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांच्या कंपनी पतंजली आयुर्वेदाला मोठा धक्का दिला आहे. २७३.५ कोटी रुपयांच्या जीएसटी नोटीसविरुद्ध कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून आज (2 जून) न्यायालयाने फेटाळली.

सुकमामध्ये सुरक्षा दलाला मोठे यश! १६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; ६ जणांवर होते २५ लाखांचे बक्षीस

न्यायालयाने पतंजलीचा युक्तिवाद स्वीकारण्यास नकार दिला. ज्यामध्ये कंपनीने म्हटले होते की, असा दंड फौजदारी खटल्यानंतरच लावावा. खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की जीएसटी कायद्याच्या कलम १२२ अंतर्गत कर अधिकाऱ्यांकडून दंड आकारला जाऊ शकतो. यासाठी खटला आवश्यक नाही, असं कोर्टाकडून सांगण्यात आले आहे.

याप्रकरणी न्यायाधीश शेखर बी सराफ आणि न्यायमूर्ती विपिन चंद्र दीक्षित यांच्या खंडपीठाने सोमवारी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. न्यायालयाने म्हटले की जीएसटी दंडाचा खटला दिवाणी स्वरूपाचा आहे. यामध्ये फौजदारी खटल्याची आवश्यकता नाही. जीएसटी अधिकारी कारवाई करू शकतात. यासाठी खटल्याची आवश्यकता नाही. पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे ​​उत्तराखंडमधील हरिद्वार, हरियाणातील सोनीपत आणि महाराष्ट्रातील अहमदनगर येथे तीन युनिट आहेत. जिथे संशयास्पद व्यवहारांबद्दल माहिती मिळाली. इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) चा वापर जास्त होता, परंतु त्यांच्याकडे कोणतेही आयकर कागदपत्रे नव्हती.

वस्तू आणि सेवा कर महासंचालनालय (डीजीजीएसटी) गुप्तचर विभागाने १९ एप्रिल २०१४ रोजी पतंजली आयुर्वेद कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, ज्यामध्ये २७३.५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. ही नोटीस १० जानेवारी रोजी मागे घेण्यात आली. जीएसटीला आढळून आले की सर्व वस्तूंच्या बाबतीत, विकले जाणारे प्रमाण नेहमीच पुरवठादारांकडून खरेदी केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त होते. वादग्रस्त वस्तूंवर मिळालेला आयटीसी याचिकाकर्त्याने पुढे हस्तांतरित केला. त्यानंतर, जीएसटी अधिकाऱ्यांनी कलम १२२ अंतर्गत दंडात्मक कारवाई सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. ज्याला पतंजली आयुर्वेद कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

Manipur Monsoon Update: मणिपूरमध्ये वरूणराजा कोपला; 19,000 नागरिक बेघर तर 3 हजार…

Web Title: Uttar pradesh allahabad high court rejected petition of baba ramdev company patanjali ayurveda

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 05:04 PM

Topics:  

  • Baba Ramdev
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Obesity: देशात महामारीप्रमाणे पसरतोय ‘लठ्ठपणा’, हेल्दी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी Baba Ramdev चे सोपे उपाय
1

Obesity: देशात महामारीप्रमाणे पसरतोय ‘लठ्ठपणा’, हेल्दी पद्धतीने वजन कमी करण्यासाठी Baba Ramdev चे सोपे उपाय

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून एका नेत्याने संपवले आयुष्य, आत्महत्या करण्यापूर्वी बनवले व्हिडीओ
2

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून एका नेत्याने संपवले आयुष्य, आत्महत्या करण्यापूर्वी बनवले व्हिडीओ

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…
3

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…

Baba Ramdev: वात-पित्त आणि कफदोषावर बाबा रामदेवांचा रामबाण उपाय, वापरणे सहजसोपे
4

Baba Ramdev: वात-पित्त आणि कफदोषावर बाबा रामदेवांचा रामबाण उपाय, वापरणे सहजसोपे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.