Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विजय मल्ल्याला ४ महिन्याचा तुरुंगवास आणि दंड; सुप्रिम कोर्टाचा निर्णय

उद्योगपती विजय मल्ल्या याला न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल आता शिक्षा सुनावण्यात आली आहे. खंडपीठाने १० मार्च रोजी आपला निकाल राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि फरारी उद्योगपती विजय मल्ल्याला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला.

  • By Ganesh Mate
Updated On: Jul 11, 2022 | 11:18 AM
विजय मल्ल्याला ४ महिन्याचा तुरुंगवास आणि दंड; सुप्रिम कोर्टाचा निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : फरार उद्योगपती विजय मल्ल्या (Vijay Mallya) याला न्यायालयाचा अवमान (Contempt Of Court) केल्याबद्दल आता शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायमूर्ती यूयू ललित यांच्या अध्यक्षतेखाली रवींद्र एस भट आणि पी. एम. नरसिंह यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.

Supreme Court awards 4-month jail sentence and imposes Rs 2000 fine on fugitive businessman Vijay Mallya who was found guilty of contempt of court in 2017 for withholding information from the court pic.twitter.com/Z8zP5P8qdf

— ANI (@ANI) July 11, 2022

खंडपीठाने १० मार्च रोजी आपला निकाल राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा (Imprisonment) सुनावली आणि फरारी उद्योगपती विजय मल्ल्याला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. २०१७ मध्ये न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल तो दोषी ठरला होता.

Web Title: Vijay mallya sentenced to four months imprisonment and fine decision of supreme court nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2022 | 11:18 AM

Topics:  

  • Supreme Court
  • Vijay Mallya

संबंधित बातम्या

राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अडचणी वाढणार? सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
1

राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अडचणी वाढणार? सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

शेल्टर होम नाही तर आता नसबंदी…; सुप्रीम कोर्टाचा दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश
2

शेल्टर होम नाही तर आता नसबंदी…; सुप्रीम कोर्टाचा दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश

Mumbai News  :   गिफ्ट टॅक्सच्या मुद्द्यावर मुंबईतील समलिंगी जोडप्याने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव, काय आहे मागणी?
3

Mumbai News : गिफ्ट टॅक्सच्या मुद्द्यावर मुंबईतील समलिंगी जोडप्याने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव, काय आहे मागणी?

‘इतकं प्रेम आहे तर घरी घेऊन जा..’ भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल वैद्यचे समर्थन
4

‘इतकं प्रेम आहे तर घरी घेऊन जा..’ भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल वैद्यचे समर्थन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.