Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पूर्ण; देशात 57.51 टक्के मतदान तर सर्वाधिक मतदान…

पाचव्या टप्प्यातील मतदान आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये होते. ज्यामध्ये बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश होता. खास करुन या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि लखनौ सारख्या प्रसिद्ध शहरी केंद्रांनी भाग घेतला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 21, 2024 | 07:14 AM
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पूर्ण; देशात 57.51 टक्के मतदान तर सर्वाधिक मतदान…
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडले. या मतदानाची आकडेवारी आता समोर आली असून, देशात 57.51 टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगालमध्ये झाल्याची माहिती देण्यात आली.

पाचव्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 73 टक्के मतदान झाले. तर लडाख 67.15 टक्के, झारखंड 63 टक्के आणि ओडिशा 60.72 टक्के मतदान झाले. इतर राज्यांमध्ये या आकडेवारीत कमी-जास्त दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात 57.79 टक्के, जम्मू आणि काश्मीर 54.67 टक्के, बिहार 52.60 टक्के आणि महाराष्ट्र 49.01 टक्के अशी ही आकडेवारी आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये होते. ज्यामध्ये बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश होता.

राज्यात मुंबईतील सहा लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सोमवारी पार पडली. पाचव्या टप्प्यातील प्रचारात मुंबईत महाविकास आघाडीकडून प्रामुख्याने उद्धव ठाकरेंनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. लोकसभेच्या 49 जागांपैकी 14 उत्तर प्रदेशातील, 13 महाराष्ट्र, 7 पश्चिम बंगाल, 5 बिहार, 3 झारखंड, 5 ओडिशा आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एक जागा होती.

Web Title: Voting in the fifth phase of the lok sabha is over 57 51 percent voting in the country nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2024 | 07:11 AM

Topics:  

  • indian politics
  • Lok Sabha Election
  • political news

संबंधित बातम्या

देशातील आणखी एका मोठ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह जाणार? सध्या ना कोणता आमदार, ना खासदार
1

देशातील आणखी एका मोठ्या पक्षाचे निवडणूक चिन्ह जाणार? सध्या ना कोणता आमदार, ना खासदार

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
2

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.