Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील 49 जागांसाठी उद्या मतदान; अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) अंतिम टप्प्याकडे वळली असून, देशात उद्या (दि.20) 49 जागांवर पाचव्या टप्प्याचे मतदान होत आहे. या टप्प्यातील 49 जागांवर गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची लाट (BJP Wave) स्पष्टपणे दिसली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 19, 2024 | 07:30 AM
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील 49 जागांसाठी उद्या मतदान; अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) अंतिम टप्प्याकडे वळली असून, देशात उद्या (दि.20) 49 जागांवर पाचव्या टप्प्याचे मतदान होत आहे. या टप्प्यातील 49 जागांवर गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची लाट (BJP Wave) स्पष्टपणे दिसली. त्यावेळी काँग्रेसला केवळ एकही जागा जिंकता आली होती. मित्रपक्षांसह भाजपला 41 जागा मिळाल्या होत्या.

काँग्रेसचा बालेकिल्ला अमेठीत 2019 मध्ये पराभव झाला होता आणि फक्त रायबरेलीची जागा सोनिया गांधींमुळे जिंकली होती. यावेळी पुन्हा पाचव्या टप्यात अमेठी आणि रायबरेलीत मतदान होत आहे. रायबरेलीत काँग्रेसतर्फे राहुल गांधी, तर अमेठीत भाजपच्या स्मृती इराणींसमोर काँग्रेसने के. एल. शर्मा यांना संधी दिली आहे.

शिवसेनेने 7 तर भाजपने जिंकल्या 6 जागा

पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील 13 जागांवर मतदान होत आहे. गेल्या निवडणुकीत रालोआने क्लीन स्वीप देत या सर्व 13 जागा घसघशीत फरकाने जिंकल्या होत्या. तेव्हा शिवसेनेने 7, तर भाजपने 6 जागा जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी शिवसेनेचे उद्धव गट आणि शिंदे गट असे दोन भाग झाले आहेत. शिंदे गट भाजप, तर उद्धव गट शरद पवार यांच्यासोबत आहे. तसेच राष्ट्रवादीचा एक भाग भाजसोबत, तर दुसरा शरद पवार यांच्या पाठीशी आहे.

Web Title: Voting tomorrow for 49 seats in the fifth phase of the lok sabha election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2024 | 07:30 AM

Topics:  

  • Indian General Election
  • indian politics
  • lok sabha
  • Lok Sabha Election
  • political news

संबंधित बातम्या

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित
1

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

Lok Sabha MP Criminal Record: २५१ खासदारांचे सदस्यत्व धोक्यात? कोणत्या पक्षाचे खासदार जास्त अडचणीत
2

Lok Sabha MP Criminal Record: २५१ खासदारांचे सदस्यत्व धोक्यात? कोणत्या पक्षाचे खासदार जास्त अडचणीत

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप
3

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?
4

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.