Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke Marriage: अभिजीत दिपके लग्न कधी करणार? वधू कोण असेल? नात्यांच्या या वादळावर आईची स्पष्टच भूमिका

सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दिपके यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोरात रंगली आहे. विवाहासाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव येत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची आई यांनी याबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत लग्न आणि वधूबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 27, 2026 | 05:46 PM
Abhijeet Dipke Cockroach Janata Party, NEET Paper Leak Protest Jantar Mantar

Abhijeet Dipke Cockroach Janata Party, NEET Paper Leak Protest Jantar Mantar

Follow Us
Follow Us:
  • अभिजीत दीपकेचं लग्न कधी होणार
  • वधू कोण असेल?
  • अभिजीत दिपकेच्या विवाहाबाबत आईने दिले स्पष्ट उत्तर
कॉकरोच जनता पार्टी आणि अभिजीत दीपके ही दोन्ही नावं आता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे. अभिजीत दिपके हे एक सामाजिक कार्यकर्ते असून ‘कॉकरोच जनता पार्टी (CJP)‘ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व केल्यामुळे ते चर्चेत आले. जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर त्यांची सोशल मीडियावर लोकप्रियता वाढली आणि त्यांच्या वक्तव्यांमुळे तसेच आंदोलनामुळे त्यांची व्यापक चर्चा झाली.

दरम्यान कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJPचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके चांगलेच चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून, त्यांच्या लग्नाबाबतही उत्सुकता वाढली आहे. लग्नासाठी अनेक स्थळे येत असल्याचा खुलासा स्वतः त्यांच्या आई अनीता दिपके यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.

Sonam Wangchuk Discharged: मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच सोनम वांगचुक थेट राजघाटावर; महात्मा गांधींना वाहिली आदरांजली

अभिजीत दिपकेचे लग्न कधी होणार?

अनीता दिपके यांनी सांगितले की, जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर अभिजीतला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अभिजीत दीपके यांच्या लग्नासाठी अनेकांकडून स्थळं येत आहेत. तसेच फोनची संख्याही वाढली आहे. “पूर्वीही स्थळे येत होती, मात्र आंदोलनाच्या यशानंतर त्यात मोठी वाढ झाली आहे,” असे त्यांनी सांगितले. अभिजीतचे लग्न कधी होणार, असा प्रश्न विचारला असता त्यांनी हसत उत्तर टाळले. “लग्न जेव्हा व्हायचे असेल तेव्हा होईल. सध्या त्याला या सर्व घडामोडींमधून बाहेर येऊ द्या,” असे त्या म्हणाल्या.

“जीवनसाथीची निवड अभिजीतच करेल”

भावी सून कशी हवी, या प्रश्नावर अनीता दिपके म्हणाल्या की, “पूर्वी मला साधी, सरळ मुलगी सून म्हणून हवी होती. मात्र आता माझा विचार बदलला आहे. अभिजीत आज ज्या टप्प्यावर पोहोचला आहे, त्याने आपल्या जीवनसाथीची निवड स्वतःच करावी.” त्या पुढे म्हणाल्या, “अभिजीत ज्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेईल, त्या निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. काळ बदलला आहे. त्याने ज्याची निवड केली, तिलाच आम्ही आनंदाने स्वीकारू. आमच्याकडून कोणताही विरोध असणार नाही.” अभिजीत दिपके यांच्या लग्नाबाबत सध्या उत्सुकता असली, तरी त्यांच्या कुटुंबीयांनी योग्य वेळ आल्यावरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

Parliament Monsoon Session: पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधक आक्रमक! संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित

Web Title: When will abhijeet dipke get married mother reacts to marriage proposals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • Cockroach Janta Party
  • marriage

संबंधित बातम्या

Maratha Reservation: ‘सोनम वांगचूक यांच्यासारखं जरांगेंसोबत करू नका, हात लावला तर..,’ अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा
1

Maratha Reservation: ‘सोनम वांगचूक यांच्यासारखं जरांगेंसोबत करू नका, हात लावला तर..,’ अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.