Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीला ड्रग्ज देऊन परपुरुषांना करायला लावला रेप, 51 व्हिडिओ केले रेकॉर्ड

फ्रान्समधून एक धक्कादायक आणि तितकीच किळसवाणी घटना समोर आली. एका पतीने चक्क स्वत:च्या पत्नीलाच रोज अंमली पदार्थ देऊन बाहेरच्या पुरूषांना तिच्यावर बलात्कार करण्यासाठी घरी बोलवले. द टेलिग्राफने याबाबत वृत्त प्रसारित केले असून, तब्बल दहा वर्षे हा प्रकार सुरू होता तसेच, तपासादरम्यान, 92 अशा प्रकरणांचा उलघडा झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 23, 2023 | 01:06 PM
पत्नीला ड्रग्ज देऊन परपुरुषांना करायला लावला रेप, 51 व्हिडिओ केले रेकॉर्ड
Follow Us
Close
Follow Us:

फ्रान्समधून एक धक्कादायक आणि तितकीच किळसवाणी घटना समोर आली. एका पतीने चक्क स्वत:च्या पत्नीलाच रोज अंमली पदार्थ देऊन बाहेरच्या पुरूषांना तिच्यावर बलात्कार करण्यासाठी घरी बोलवले. द टेलिग्राफने याबाबत वृत्त प्रसारित केले असून, तब्बल दहा वर्षे हा प्रकार सुरू होता तसेच, तपासादरम्यान, 92 अशा प्रकरणांचा उलघडा झाला आहे.

अनेक पुरुषांकडून बलात्कार

‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना फ्रान्समधील असून नराधम आरोपी पतीचं नाव डॉमिनिक पी. असं आहे. आरोपी व्यक्ती आपल्या पत्नीला दररोज रात्री जेवणातून अंमली पदार्थ देत असे. आरोपीने नशेत असलेल्या पत्नीवर अनेक पुरुषांकडून सुमारे १० वर्षे बलात्कार करायला लावल्याचा आरोप आहे. मागील दहा वर्षात ९२ बलात्काराच्या घटनांची पुष्टी तपास अधिकाऱ्यांनी केली आहे. बलात्कार करणाऱ्यांमध्ये २६ ते ७३ वर्षे वयोगटातील ५१ पुरुषांचा समावेश आहे. संबंधित आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे.

विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा समावेश

या आरोपींमध्ये अग्निशामक दलाचे जवान, ट्रक चालक, नगरपरिषद नगरसेवक, बँक-आयटी कंपनींमधील कर्मचारी, तुरुंगरक्षक आणि पत्रकार अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा समावेश आहे. पोलीस इतर आरोपी पुरुषांचा शोध घेत आहेत. आरोपी पती डॉमिनिकने आपल्या पत्नीच्या जेवणात ‘अँटी-अँझायटी’ औषध मिसळून हे घृणास्पद कृत्य घडवलं आहे.

बलात्काराचे व्हिडीओही शूट केले

जेवणातून दिलेल्या ड्रग्जमुळे पत्नी बेशुद्ध झाल्यानंतर पती कथित आरोपींना पाहुणे म्हणून घरी बोलवायचा. त्यानंतर बेशुद्धावस्थेतील पत्नीवर कथित पाहुण्यांना बलात्कार करायला लावायचा. एवढेच नव्हे तर नराधम डॉमिनिकने या बलात्काराचे गुपचूप व्हिडीओही शूट केले आहेत. त्याने यूएसबी ड्राइव्हमध्ये “ABUSES” नावाची एक फाइल तयार करून यामध्ये बलात्काराचे व्हिडीओज जतन केले आहे. पोलिसांनी हा यूएसबी ड्राईव्ह जप्त केला आहे. २०११ ते २०२० या कालावधीत हे कथित बलात्कार झाल्याची माहिती तपास अधिकार्‍यांनी दिली. ज्यामध्ये आरोपी पुरुषांनी अनेक वेळा घरी भेटी दिल्या आहेत. आरोपी डॉमिनिक आणि त्याची पीडित पत्नी फ्रँकोइस यांच्या लग्नाला ५० वर्षांहून अधिक काळ झाला आहे असून त्यांना तीन मुलंही आहेत.

Web Title: Wife was raped by other men by giving drugs 51 videos were recorded nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2023 | 01:06 PM

Topics:  

  • France
  • NAVARASHTRA
  • Rep

संबंधित बातम्या

Shutdown in France: अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्येही शटडाऊन; नेमकी काय आहेत कारणे?
1

Shutdown in France: अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्येही शटडाऊन; नेमकी काय आहेत कारणे?

‘माझी पत्नी पुरूष नाही…’ फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन अमेरिकेच्या कोर्टात सादर करणार पुरावा, का सहन करणार अपमान?
2

‘माझी पत्नी पुरूष नाही…’ फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन अमेरिकेच्या कोर्टात सादर करणार पुरावा, का सहन करणार अपमान?

VIDEO VIRAL : सोशल मीडियावर #ParisProtests ट्रेंड तीव्र; फ्रान्सच्या रस्त्यांवर सरकारविरोधी रणधुमाळी
3

VIDEO VIRAL : सोशल मीडियावर #ParisProtests ट्रेंड तीव्र; फ्रान्सच्या रस्त्यांवर सरकारविरोधी रणधुमाळी

France Strike : फ्रान्समध्ये 24 तासांचा ऐतिहासिक संप; एकाच वेळी 8 लाख लोक रस्त्यावर उतरणार; ‘हे’ आहे कारण
4

France Strike : फ्रान्समध्ये 24 तासांचा ऐतिहासिक संप; एकाच वेळी 8 लाख लोक रस्त्यावर उतरणार; ‘हे’ आहे कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.