Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

YouTube कडून कारवाईचा धडाका; तब्बल 22 लाखांहून अधिक व्हिडिओ काढून टाकले, वाचा नेमकं झालंय काय?

भारतात मोठी कारवाई करत, यूट्यूबने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन 22 लाखांहून अधिक व्हिडिओ काढून टाकले आहेत. गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत गुगलच्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरुन 2.25 दशलक्ष म्हणजेच 22 लाख 50 हजार व्हिडिओ काढून टाकण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 28, 2024 | 03:16 PM
ai youtube feature

ai youtube feature

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : भारतात मोठी कारवाई करत, यूट्यूबने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन 22 लाखांहून अधिक व्हिडिओ काढून टाकले आहेत. गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत गुगलच्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरुन 2.25 दशलक्ष म्हणजेच 22 लाख 50 हजार व्हिडिओ काढून टाकण्यात आले. हे व्हिडिओ ऑक्टोबर 2023 ते डिसेंबर 2023 दरम्यान यूट्यूबवरुन काढून टाकण्यात आले आहेत.

गुगलने नुकत्याच जारी केलेल्या आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, 30 देशांमध्ये भारतातील जास्तीत जास्त व्हिडिओ त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकण्यात आले आहेत. त्याचवेळी, सिंगापूरमधील सुमारे 12.4 लाख व्हिडिओ आणि अमेरिकेतील 7.8 लाख व्हिडिओ काढून टाकण्यात आले आहेत. जागतिक स्तरावर, व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मने त्याच्या प्लॅटफॉर्मवरुन 9 दशलक्ष किंवा 90 लाख व्हिडिओ काढून टाकले आहेत. त्यापैकी 96 टक्के व्हिडिओ गुगलच्या मशीनद्वारे प्लॅग केले आहेत.

दुसरीकडे, यूट्यूबने काढलेल्या एकूण व्हिडिओंपैकी 53.46 टक्के व्हिडिओंना फक्त एक व्ह्यू मिळाला होता. त्याचवेळी, 27.07 टक्के व्हिडिओ असे होते की, त्यांना काढून टाकण्यापूर्वी केवळ 1 ते 10 व्ह्यूज मिळाले होते. यूट्यूबने आपल्या निवेदनात म्हटले की, प्लॅटफॉर्मवरुन काढलेले हे व्हिडिओ त्यांच्या कम्युनिटी गाईडलाईन मॅच करत नव्हते.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने आपल्या निवेदनात म्हटले की, यूट्यूब कम्युनिटी गाईडलाईन जगभरात समान आहेत. यामध्ये अपलोड करणारे युजर, ठिकाण आणि कॉन्टेंट जनरेशन कसा गेला आहे हे पाहिले जाते. सामग्री जागतिक स्तरावर काढून टाकली जाते आणि ती काढण्यासाठी मशीन लर्निंगची मदत घेतली जाते.

Web Title: Youtube big action more than 2 million videos were removed nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2024 | 03:16 PM

Topics:  

  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Live Breaking News in Marathi:  पुण्यातील MPSC चे आंदोलन स्थगित; भीमनवार सक्तीच्या रजेवर
1

Maharashtra Live Breaking News in Marathi: पुण्यातील MPSC चे आंदोलन स्थगित; भीमनवार सक्तीच्या रजेवर

Delhi CJP Protest Live Updates:दिल्लीत आंदोलन तापणार! अभिजीत दिपकेंसह, सौरव दास आशुतोष रांकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं!
2

Delhi CJP Protest Live Updates:दिल्लीत आंदोलन तापणार! अभिजीत दिपकेंसह, सौरव दास आशुतोष रांकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं!

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.