Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहार सरकारवर सातत्याने टीका करणारे युट्यूबर मनीष कश्यप भाजपमध्ये; मनोज तिवारींच्या उपस्थितीत प्रवेश

बिहारमधील प्रसिद्ध यूट्यूबर मनीष कश्यप (Manish Kashyap) यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे नेते मनोज तिवारी आणि अनिल बलुनी उपस्थित होते. यापूर्वी कश्यप यांनी पश्चिम चंपारण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 26, 2024 | 08:56 AM
बिहार सरकारवर सातत्याने टीका करणारे युट्यूबर मनीष कश्यप भाजपमध्ये; मनोज तिवारींच्या उपस्थितीत प्रवेश
Follow Us
Follow Us:

पाटणा : बिहारमधील प्रसिद्ध यूट्यूबर मनीष कश्यप (Manish Kashyap) यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे नेते मनोज तिवारी आणि अनिल बलुनी उपस्थित होते. यापूर्वी कश्यप यांनी पश्चिम चंपारण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते.

मनीष कश्यप हे जनतेचे प्रश्न मांडतात. आता भाजप त्याच्यासोबत आहे. ”मी मनीष यांना सुरुवातीपासून ओळखतो. गरिबांचे विकास आणि कल्याण हाच त्यांचा ध्यास आहे. गरिबांच्या कल्याणासाठीचे ते पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सामील झाले आहेत”, असे मनोज तिवारी यांनी सांगितले.

कोणत्याही पक्षाकडूनही ऑफर न मिळाल्यानंतर मनीष कश्यप 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम चंपारणमधून अपक्ष उमेदवार म्हणून प्रचार करत होते. संजय जयस्वाल यांना कडवी टक्कर देण्यासाठी त्यांची तयारी सुरू होती. मनीष कश्यप यांनी निवडणुकीतून माघार घेण्यासाठी मनधरणी करण्यासाठी भाजपने मनोज तिवारी यांना पाठवले होते, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती.

आता कश्यप भाजपामध्ये सहभागी झाल्याने पक्षाला पश्चिम चंपारण मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराला मोठे बळ मिळेल, असे मानले जात आहे.

Web Title: Youtuber manish kashyap who has consistently criticized the bihar government joins the bjp nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2024 | 08:56 AM

Topics:  

  • Bihar Politics
  • political news

संबंधित बातम्या

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
1

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन
2

Amravati Division : शिक्षक मतदारसंघात शेवटच्या दिवशी 20 नामांकन अर्ज दाखल; पोहरे, शिंदेंचे शक्तिप्रदर्शन

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
3

Ulhasnagar Political News: भाजपा-शिवसेनेचा संघर्ष चिघळला; कमलेश निकम यांच्या तक्रारीवर भाजपच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय
4

‘राज्यात मोठमोठे सोहळे आणि महोत्सवांना कात्री लावण्यात येणार’; सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.