Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण आहेत ते ‘२१ सैनिक’ ज्यांच्या नावांनी ओळखण्यात येईल आता अंदमानातील बेट, पंतप्रधानांनी केली घोषणा

ज्यांनी राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि अखंडता वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांना नमन. त्यांनी मातृभूमीच्या प्रत्येक कणाला आपले सर्वस्व मानले. आता अदमान-निकोबारची ही बेटे आता २१ परमवीर चक्राने सन्मानित सैनिकांच्या नावाने ओळखली जातील.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 23, 2023 | 04:01 PM
कोण आहेत ते ‘२१ सैनिक’ ज्यांच्या नावांनी ओळखण्यात येईल आता अंदमानातील बेट, पंतप्रधानांनी केली घोषणा
Follow Us
Close
Follow Us:

आज (23 जानेवारी) नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bos) यांची जंयती हा दिवस पराक्रम दिवस या नावाने ओळखला आहे. या औचित्यावर देशात शूरविरांच्या सन्मानार्थ महत्त्वाच पाऊल उचलण्यात आलं. अंदमान आणि निकोबारच्या 21 बेटांची नावे देण्यात आली आहेत. ही नावे 21 परमवीर चक्राने सन्मानित सैनिकांच्या नावावर ठेवण्यात आली आहेत.पंतप्रधान मोदींनी (PM Modi Named 21 Islands in andman and nicoba) या बेटांच्या नावांची घोषणा केली.

[read_also content=”तुमचा दाभोळकर करू…; अंनिसच्या श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा… https://www.navarashtra.com/maharashtra/do-your-dabholkar-death-threat-to-shyam-manav-of-annis-what-exactly-is-the-case-read-363832.html”]

या नामकरण सोहळ्यात पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. नेताजींना समर्पित राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचेही त्यांनी अनावरण केले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यावेळी नरेंद्र मोदीं म्हणाले की, ज्यांनी राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि अखंडता वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांना नमन. त्यांनी मातृभूमीच्या प्रत्येक कणाला आपले सर्वस्व मानले. आता अदमान-निकोबारची ही बेटे आता २१ परमवीर चक्राने सन्मानित सैनिकांच्या नावाने ओळखली जातील.

Naming of 21 islands of Andaman & Nicobar Islands after Param Vir Chakra awardees fills heart of every Indian with pride. https://t.co/tKPawExxMT

— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2023

‘या’ 21 शूरवीरांच्या नावावरुन बेटांना नाव देण्यात आली आहेत

– 1- मेजर सोमनाथ शर्मा

२- सुभेदार आणि मानद कॅप्टन (माजी लान्स नाईक) करम सिंग

3- द्वितीय ले.राम राघोबा राणे

4- नायक जदुनाथ सिंह

5- कंपनी हवालदार मेजर पिरू सिंग

6- कॅप्टन जीएस सलारिया

७- लेफ्टनंट कर्नल (माजी मेजर) धनसिंग थापा

8- सुभेदार जोगिंदर सिंग

9- मेजर शैतान सिंग

10- CQMH अब्दुल हमीद

11- लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर

12- लान्स नाईक अल्बर्ट एक्का

13- मेजर होशियार सिंग

14- दुसरे लेफ्टनंट अरुण खेतरपाल

15- फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखों

16- मेजर रामास्वामी परमेश्वरन

17- नायब सुभेदार बाना सिंग

18- कॅप्टन विक्रम बत्रा

19- लेफ्टनंट मनोजकुमार पांडे

20- सुभेदार मेजर (तत्कालीन रायफलमन) संजय कुमार

21- सुभेदार मेजर सेवानिवृत्त (माननीय कॅप्टन) ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव

2018 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ अंदमान आणि निकोबारच्या रॉस बेटांचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस बेट असे करण्यात आले होते. नील द्वीप आणि हॅवलॉक द्वीपचे नाव बदलून शहीद द्वीप आणि स्वराज द्वीप करण्यात आले .

 

Web Title: 21 islands named after param vir chakra awardees andaman and nicobar island nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2023 | 03:40 PM

Topics:  

  • andman and nicobar
  • narendra modi

संबंधित बातम्या

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
1

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा
3

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा

‘देशात प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त…’ PM मोदींनी केले अलर्ट, आजपासूनच खाण्यातून काढून टाका ‘हा’ पदार्थ
4

‘देशात प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त…’ PM मोदींनी केले अलर्ट, आजपासूनच खाण्यातून काढून टाका ‘हा’ पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.