Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक ! भूतबाधेच्या नावावर एकाच कुटुंबातील चौघींवर अत्याचार; वृद्धेलाही सोडलं नाही, अडीच वर्षांनंतर प्रकार उघडकीस

आरोपी भोंदूबाबा हा तंत्र-मंत्राने उपचार करण्याच्या बहाण्याने कुटुंबातील तरुणीचे लैंगिक शोषण करत होता. अशाच प्रकारे त्याने कुटुंबातील इतर तीन महिलांवरही लैंगिक अत्याचार केला. त्याने जवळपास अडीच वर्षांपर्यंत त्या कुटुंबातील महिलांचे शोषण केले. कुटुंबातील सर्वच महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. त्याची हिंमत एवढी वाढली की, त्याने तरुणीच्या 60 वर्षीय आजीलाही सोडले नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 02, 2024 | 09:29 AM
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यांत तिघांकडून वेळोवेळी लैंगिक अत्याचार; इतर दोघांनी केला विनयभंग

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यांत तिघांकडून वेळोवेळी लैंगिक अत्याचार; इतर दोघांनी केला विनयभंग

Follow Us
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच एका तरुणीला भूतबाधा झाली असून, तिच्यासाठी 21 दिवस धार्मिक पूजा करावी लागेल, असे एका भोंदूबाबाने सांगितले. तसेच तरुणीमुळे अन्य महिलांनाही भूतबाधा झाल्याचे बतावणी करून एक महिला, मुलगी, मामी आणि 60 वर्षीय महिलेवर अत्याचार केला. याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर आरोपी भोंदूबाबाला 20 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

हेदेखील वाचा : गुंडांनो खबरदार! गणेशोत्सवात महिलांची छेडछाड काढल्यास पुणे पोलीस देणार ‘ही’ लाजिरवाणी शिक्षा

धर्मेंद्र विठोबा निनावे उर्फ दुलेवाले बाबा (वय 50, रा. अंबेनगर, भांडेवाडी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. पारडी पोलिसांनी 9 जानेवारी 2021 रोजी 17 वर्षीय पीडित तरुणीच्या तक्रारीवरून दुलेवाले बाबाविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. आरोपी भोंदूबाबा हा तंत्र-मंत्राने उपचार करण्याच्या बहाण्याने कुटुंबातील तरुणीचे लैंगिक शोषण करत होता. अशाच प्रकारे त्याने कुटुंबातील इतर तीन महिलांवरही लैंगिक अत्याचार केला. त्याने जवळपास अडीच वर्षांपर्यंत त्या कुटुंबातील महिलांचे शोषण केले.

अखेर त्याचे बिंग फुटले आणि पोलिसात तक्रार करण्यात आली. पोक्सोच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ.पी. जयस्वाल यांनी नराधम भोंदूबाबाला दोषी ठरवून 20 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

60 वर्षीय आजीलाही सोडले नाही

दुलेवाले बाबाने कुटुंबातील सर्वच महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. त्याची हिंमत एवढी वाढली की, त्याने तरुणीच्या 60 वर्षीय आजीलाही सोडले नाही. आजीवरही पूजा करण्याच्या नावावर अत्याचार केला. चौघींनाही त्याने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बाध्य केल्यानंतर तरुणीने आईला ही बाब सांगितली. त्यानंतर मामी आणि आजीलाही विचारणा केली. त्यानंतर पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय केला. चौघांवरही त्याने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले.

हेदेखील वाचा : पुण्याच्या मुठा नदीतील ‘त्या’ मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश; खूनाच कारण आल समोर

Web Title: A man physically harassments of 4 women in same family incident in nagpur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 09:20 AM

Topics:  

  • Crime in Nagpur
  • crime news

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.