Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! ट्रेलरची कारला धडक; दोघे जागीच ठार

रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 03, 2024 | 02:36 PM
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! ट्रेलरची कारला धडक; दोघे जागीच ठार
Follow Us
Follow Us:

कोलाड प्रतिनिधी: रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. असाच एक अपघात मुंबई-गोवा महामार्गावर घडला. मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाडजवळ कारला भरधाव ट्रेलरने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघे जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. कोलाड पोलिसांनी ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले असून त्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, मुंबई-गोवा महामार्गावर सेलोरीयो कार (एमएच-47-डब्लू-1765) कोलाड कोकण रेल्वे पुलाखालून हायस्कूलकडे जात असताना गोवा बाजुकडून भरधाव येणाऱ्या ट्रेलर चालकाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये योगेश सुधाकर गुरव रा. वरसे-रोहा, परेश नामदेव खांडेकर रा. अष्टमी-रोहा या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, योगेश मनोहर पाटील रा. वरसे-रोहा हा गंभीर जखमी झाला आहे. यावेळी, ट्रेलर चालक शेरसिंग ओमप्रकाश यादव रा. संभल-उत्तर प्रदेश याला कोलाड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे, सपोनि एन.एम. मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली असून यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई एन.एल. चौधरी, पोहवा एन.व्हाय. गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A terrible accident on the mumbai goa highway trailer collides with car both died on the spot mumbai goa highway accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2024 | 02:36 PM

Topics:  

  • Car Accident
  • kokan
  • Mumbai-Goa highway

संबंधित बातम्या

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! आळेफाटा बायपासवर भीषण अपघात; कार 3 वेळा पलटली अन् थेट…
1

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! आळेफाटा बायपासवर भीषण अपघात; कार 3 वेळा पलटली अन् थेट…

दिल्लीच्या वाटेवर निघाले अन् काळाने घातला घाला; संभाजीनगरच्या चौघांचा अपघातात मृत्यू
2

दिल्लीच्या वाटेवर निघाले अन् काळाने घातला घाला; संभाजीनगरच्या चौघांचा अपघातात मृत्यू

Sateri Devi Temple: संपूर्ण कोकणात आषाढात भरते सातेरी देवीची यात्रा; जाणून घ्या 700 वर्षे जुन्या मंदिराचा इतिहास
3

Sateri Devi Temple: संपूर्ण कोकणात आषाढात भरते सातेरी देवीची यात्रा; जाणून घ्या 700 वर्षे जुन्या मंदिराचा इतिहास

Satai Devi: कोकणातील हजारो कुटुंबांची कुलदेवता, जाणून घ्या मंदिराचा इतिहास आणि महिमा
4

Satai Devi: कोकणातील हजारो कुटुंबांची कुलदेवता, जाणून घ्या मंदिराचा इतिहास आणि महिमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.