Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“फोटो पाठवले, गप्पा मारल्या अन् नंतर…”; मिलिंद गवळींनी शेअर केली डॉ. विलास उजवणे यांच्यासोबतची खास आठवण

'आई कुठे काय करते' फेम अभिनेते मिलिंद गवळी यांनी काही चित्रपटांत ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्यासोबत काम केलं होतं. एक खास पोस्ट शेअर करत मिलिंद गवळींनी विलास यांच्यासोबतच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 05, 2025 | 06:00 PM
"फोटो पाठवले, गप्पा मारल्या अन् नंतर..."; मिलिंद गवळींनी शेअर केली डॉ. विलास उजवणे यांच्यासोबतची खास आठवण

"फोटो पाठवले, गप्पा मारल्या अन् नंतर..."; मिलिंद गवळींनी शेअर केली डॉ. विलास उजवणे यांच्यासोबतची खास आठवण

Follow Us
Close
Follow Us:

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं शुक्रवारी दुपारी मुंबईत निधन झालं. डॉ. उजवणे यांच्या ओळखीबद्दल सांगायचे तर, त्यांचा आवाज… मराठी इंडस्ट्रीला असा भारदस्त आवाजाची देणगी लाभलेला कलाकार गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. डॉ. उजवणे यांच्या जाण्याने मराठी इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेते मिलिंद गवळी यांनी काही चित्रपटांत ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्यासोबत काम केलं होतं. एक खास पोस्ट शेअर करत मिलिंद गवळींनी विलास यांच्यासोबतच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

‘रामायण’ मालिकेतील ‘राम-सीता’ पुन्हा एकत्र, दिसणार नव्या भूमिकेत; वाचा सविस्तर

 

अभिनेता मिलिंद गवळी यांची शेअर केलेली पोस्ट…

डॉ. विलास उजवणे, अतिशय गोड स्वभावाचा ऊमदा कलाकार काळाच्या पडद्याआड निघून गेला, आज खूप मन भरून आलं आहे, त्यांच्याबरोबर केलेल्या चित्रपटातलं काम, सगळं डोळ्यासमोरून जातय, त्यांचा उत्तम अभिनय आठवतोय, त्यांच्याबरोबर मारलेल्या मनमोकळ्या गप्पा आठवताय, त्यांचं खळखळून हसणं आठवतय,
खूपच छान स्वभावाचे होते डॉक्टर विलास उजवणे.
खरंतर पंधरा-वीस वर्ष मी त्यांच्या संपर्कात नव्हतो,
पण काही महिन्यापूर्वी, मी माझ्या DSLR camera ने आमच्या शूटिंगच्या दरम्यान क्लिक केलेले त्यांचे फोटोज मला अचानक सापडले आणि मी ते त्यांना व्हाट्सअप वर पाठवले, त्यानंतर आमचं फोनवर सुद्धा बोलणं झालं, त्यांचे मी काढलेले फोटोज बघून त्यांना खूप आनंद झाला होता, बराच वेळ गप्पा मारल्यानंतर त्यांच्या आजाराबद्दल कळलं, “ब्रेन स्ट्रोक झाला होता, हार्टचा थोडा इश्श्यु आहे पण आता मी बरा आहे, आपण लवकरच भेटू या आणि एकत्र काम करूया पण डेली सोप करणं आता मात्र जमणार नाही . आपण एखादा सिनेमा परत करू या”
पण आमची भेट काही झाली नाही, परत एकत्र काम करायचं राहून गेलं. आणि आज ही बातमी ऐकून मनाला खूप धक्का बसला.
एका कलाकाराचं आयुष्य किती fragile असतं, शरीरात काही बिघाड झाला, तर पुन्हा पूर्ववत येणं किती कठीण जातं, पुन्हा तसंच पूर्वीसारखं काम करणं कठीण जातं,अवघ्या वयाच्या 62 व्या वर्षी डॉक्टर उजवणे आपल्यातनं निघून गेले,
माझ्यासमोर अनेक माझे उत्तम मराठी सहकार कलाकार शरीराने साथ न दिल्यामुळे फार लवकर निघून गेले, अतुल परचुरे ५७, विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे ५४, रमेश भाटकर, कुलदीप पवार, सतीश तारे ४८.
या सगळ्यांमध्ये अजून भरपूर काम करायची जिद्द होती, इच्छा होती, भरभरून टॅलेंट होतं, पण शरीराने साथ दिली नाही,
डॉक्टर विलास उजवणे यांची पण भरपूर काम करायची इच्छा राहून गेली.

यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, आणि त्यांच्या कुटुंबाला परमेश्वर हे मोठे संकट सहन करण्याचे बळ देवो. शक्ती देवो…

‘वादळवाट’ फेम अभिनेते डॉ. विलास उजवणे यांच्या निधनावर मराठी कलाकारांची प्रतिक्रिया, वाहिली श्रद्धांजली

Web Title: Actor milind gawali post for late marathi actor dr vilas ujawane share experience of working with him

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 06:00 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

Movie Review : कथा एका विधवेची… पण आवाज संपूर्ण समाजाचा; भावनांचा जिवंत स्पर्श – ‘काकस्पर्श’
1

Movie Review : कथा एका विधवेची… पण आवाज संपूर्ण समाजाचा; भावनांचा जिवंत स्पर्श – ‘काकस्पर्श’

‘प्रेमाची गोष्ट २’ मधील पहिलं रोमँटिक गाणं प्रदर्शित, तरूणाईला अनुभवायला मिळणार प्रेमाचा जादुई अंदाज
2

‘प्रेमाची गोष्ट २’ मधील पहिलं रोमँटिक गाणं प्रदर्शित, तरूणाईला अनुभवायला मिळणार प्रेमाचा जादुई अंदाज

‘My Angel पुन्हा भेटू…’, प्रियाच्या आठवणीत शंतनु भावुक, महिनाभर दु:ख मनात साठवून आता केलं व्यक्त
3

‘My Angel पुन्हा भेटू…’, प्रियाच्या आठवणीत शंतनु भावुक, महिनाभर दु:ख मनात साठवून आता केलं व्यक्त

नऊ दिवस, नऊ कथा, ‘अल्ट्रा झकास’वर नवरात्री विशेष चित्रपटांचा संग्रह
4

नऊ दिवस, नऊ कथा, ‘अल्ट्रा झकास’वर नवरात्री विशेष चित्रपटांचा संग्रह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.