दिल्ली : पंजाबात आम आदमी पक्षाच्या त्सुनामीत काँग्रेसचा सूपडा साफ झाला आहे. 117 सदस्यसंख्या असलेल्या विधानसभा निवडणुकीत मिळविलेल्या विजयानंतर आता आम आदमी पक्ष राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या स्थितीत असून गोव्यातही आम आदमी पक्षाने खाते उघडून याचा प्रत्यय दिला आहे. आता आम आदमी पक्षाने जेथे भाजपा आणि काँग्रेस हे दोनच मुख्य पक्ष आहेत त्या राज्यांवर नजरही रोखली आहे.
एका निश्चित रणनीतीनुसार आम आदमी पक्ष काँग्रेसची जागा घेत आहे. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. दिल्ली पाठोपाठ पंजाबची सत्ता काबीज केल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर आपचे अच्छे दिन आले आहेत. आप नेते अक्षय मराठे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री व पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल पक्षाला राष्ट्रीय स्तरावर नेण्यास इच्छुक असून गुजरात व हिमाचल प्रदेशातील निवडणुकांमध्येही ताकदीनिशी उतरण्याची तयारी केली असल्याची माहिती दिली(After sweeping Punjab with his broom, now Gujarat and Himachal are also Kejriwal’s targets).
पंजाब निवडणुकीत आम आदमी पक्षाने काँग्रेसशिवाय अकाली दल व भाजपाचाही सूपडा साफ केला. मराठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दशकांपासून देशाच्या रजाकारणात केवळ दोनच राजकीय पक्ष भाजपा आणि काँग्रेसमध्ये निवडणुका होत होत्या. या दोन्ही पक्षांनी जनतेची कोणतीच कामे केली नाही, असे ते म्हणाले. त्यामुळेच जनतेला पर्याय सापडला आणि त्यांना आता परिवर्तन हवे आहे, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, मोठे राजकीय पक्ष आम्हाला स्वीकारत नसले तरीही आम्ही क्लीन स्वीप केले असे ते म्हणाले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक राज्यात गेल्या एक दशकांपासून बरीच मेहनत घेतली, असेही ते म्हणाले.
[read_also content=”भांडण, कटकटी, आजारपण, पैसा टिकत नाही, लग्न जुळत नाही… होलिका दहनाच्या दिवशी करा हा एक छोटाशा उपाय; आयुष्यातील सर्व Problems होळीत जळून राख होतील https://www.navarashtra.com/religion/religion/do-this-on-the-day-of-holika-dahan-is-a-small-solution-all-the-problems-in-life-will-be-burnt-to-ashes-in-holi-nrvk-252446.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]