Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विश्वचॅम्पियन्स खेळाडूंना शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर; ‘या’ खेळाडूंना मिळणार इतके कोटी

Government of Maharashtra Announced Prize for World Champions : विश्वचॅम्पियन्सची विजयी परेड काल मुंबईत पार पडली. मुंबईकर क्रिकेट शौकीनांसह देशभरातील अनेक चाहते काल मरीन ड्राईव्ह एकत्रित आले होते. चाहत्यांचा महासागर आणि वानखेडे स्टेडियमवरदेखील तोबा गर्दीत भारतीय संघाच्या खेळाडूंना बीसीसीआयकडून सन्मानित करण्यात आले. यावेळी टीम इंडियाला 125 कोटी रुपये देऊन गौरवण्यात आले. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनेसुद्धा महाराष्ट्रातील खेळाडूंना बक्षीस जाहीर केले.

  • By युवराज भगत
Updated On: Jul 05, 2024 | 03:32 PM
Government of Maharashtra has announced FOR Indian PLAYER

Government of Maharashtra has announced FOR Indian PLAYER

Follow Us
Close
Follow Us:

T-20 World Cup and World Champions Victory Parade : टी-20 वर्ल्ड कप 2024 ट्रॉफीची विजयी परेड काल मुंबईत काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने क्रिकेट चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. भारतीय चाहत्यांनी आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी विक्रमी गर्दी करीत त्यांचे जंगी स्वागत केले. वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. यावेळी टीम इंडियाचा 125 कोटी रुपये देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून देखील विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठा पेटारा उघडण्यात आलाय.

मुंबईत क्रिकेट चाहत्यांची तोबा गर्दी

विश्वचॅम्पियन्स, टी-20 वर्ल्ड कप 2024 ची विजयी परेड काल मुंबईत करण्यात आली. यावेळी मुंबईत क्रिकेट चाहत्यांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. विक्रमी हजेरी लावत क्रिकेट चाहत्यांनी आपल्या लाडक्या खेळाडूंचे जंगी स्वागत केले. त्यानंतर विश्वविजेत्या खेळाडूंची जंगी विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सांगता वानखेडे स्टेडिअमवर झाली. तर वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. यावेळी टीम इंडियाचा 125 कोटी रुपये देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत.

महाराष्ट्र सरकारकडून विश्वचॅम्पियन्स खेळाडूंना बक्षीस
त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून देखील विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठा पेटारा उघडण्यात आला आहे. टीम इंडियातील खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. आज शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता विधानभवन येथे सेंट्रल हॉल येथे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या चार खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या चारही खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.

Web Title: After winning t 20 world cup the players of maharashtra were announced by shinde government these players will get so many crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2024 | 03:25 PM

Topics:  

  • bcci
  • Government of Maharashtra
  • Jay shah
  • Rohit Sharma
  • T-20 World Cup 2024
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
1

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 
2

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
3

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
4

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.