• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Airtel Launches New Data Plans For Users

Airtel ने 5G युजर्ससाठी 3 नवीन प्लॅन्स लाँच केले! 51 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत मिळतील अनेक फायदे

दरवाढीनंतर आता एअरटेलने काही नवीन डेटा पॅक लाँच केले आहेत. 51 रुपयांपासून सुरु होणाऱ्या या पॅकमध्ये मिळतील अनेक फायदे. वाचा आणि सविस्तर जाणून घ्या. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 19, 2024 | 10:57 AM
Airtel ने 5G युजर्ससाठी 3 नवीन प्लॅन्स लाँच केले
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात प्रमुख तीन टेलिकॉम कंपन्या आहेत, ज्यामध्ये एअरटेलचाही समावेश आहे. त्यातच आता अलीकडेच तिन्ही कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. अलीकडेच तिन्ही टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळेच आता या दरवाढीमुळे अनेक युजर्स निराश झाले आहेत.

मात्र आता ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी एअरटेलने तीन नवीन डेटा बूस्टर प्लॅन्स लाँच केले आहेत. या प्लॅन्सची किंमत 51 रुपये, 101 रुपये आणि 151 रुपये अशी आहे. 5G युजर्ससाठी आता हे नवीन प्लॅन्स एक उत्तम पर्याय ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला या प्लॅनमध्ये मिळत असलेल्या बेनेफिट्सविषयी सविस्तर माहिती सांगत आहोत.

बूस्टर पॅकसह 5G स्पीड

या प्लॅनसह आता रोज 1GB किंवा 1.5GB डेटा प्लॅन घेणाऱ्या युजर्सना काही रुपयांमध्ये अनलिमिटेड 5G डेटाचा फायदा घेता येणार आहे. तुमचा बेस प्लान काहीही असो, रु. 51, रु. 101 किंवा रु. 151 चे बूस्टर पॅक ऍक्टिव्ह केल्याने तुम्हाला तुमच्या विद्यमान प्लॅनमध्ये समाविष्ट असलेल्या डेटासह अनलिमिटेड 5G डेटाचा ऍक्सेस मिळेल.

एक्सट्रा डेटाचा फायदा मिळेल

  • या बूस्टर प्लॅनसह तुम्हाला अतिरिक्त डेटाचा फायदा घेता येईल
  • जिथे 3GB 51 रुपयांना, 6GB 101 रुपयांना आणि 9GB अतिरिक्त 151 रुपयांना उपलब्ध आहे
  • तुम्ही तुमच्या मूळ युजनेच्या मर्यादेपर्यंत पोहचल्यानंतर अतिरिक्त डेटा ऍक्टिव्ह करू शकता
हेदेखील वाचा –  ऑनलाईन रेल्वे तिकीट कसे बुक करावे? या टिप्स फॉलो करा

एअरटेलचे सर्वात परवडणारे 5G प्लॅन

  • बेस प्लॅनच्या किमती जरी वाढल्या असल्या तरी एअरटेल भारतात 5G ॲक्सेससाठी काही सर्वात परवडणारे एंट्री पॉइंट उपलब्ध करून देत आहे
  • दरवाढीनंतर एअरटेलचा सर्वात स्वस्त प्रीपेड 5G प्लॅन 249 रुपयांपसून सुरु होतो
  • तर पोस्टपेड युजर्स 449 रुपयांमध्ये 5G ॲक्सेस करू शकतात
  • एअरटेलचे नवीन डेटा बूस्टर पॅक बजेटच्या-अनुकूल किमतींमध्ये 5G डेटाची वाढती मागणी पूर्ण करतात
  • हे पॅक युजर्सना त्यांच्या विद्यमान प्लॅनवर अमर्यादित 5G अनलॉक करण्याची परवानगी देऊन 5G वर प्रवेश करणे अधिक सोपे करते
 
Web Title: Airtel launches new data plans for users

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2024 | 10:56 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ऑनलाइन ब्लॅकमेलचा गेम संपला! तुमचे प्रायव्हेट फोटो-व्हिडिओ असे ठेवा 100% सुरक्षित, जाणून घ्या सविस्तर

ऑनलाइन ब्लॅकमेलचा गेम संपला! तुमचे प्रायव्हेट फोटो-व्हिडिओ असे ठेवा 100% सुरक्षित, जाणून घ्या सविस्तर

Feb 24, 2026 | 02:52 PM
अक्षय कुमारच्या ‘Bhooth Bangla’ चित्रपटाचा फर्स्ट लूक चर्चेत; पोस्टरमध्ये दिसली भूल भुलैयाची झलक

अक्षय कुमारच्या ‘Bhooth Bangla’ चित्रपटाचा फर्स्ट लूक चर्चेत; पोस्टरमध्ये दिसली भूल भुलैयाची झलक

Feb 24, 2026 | 02:50 PM
IND vs ZIM : चेपॉकची खेळपट्टी भारतीय संघाचे टेन्शन वाढवणार? टीम इंडियासमोर असणार झिम्बाब्वेचे आव्हान, वाचा पिच रिपोर्ट

IND vs ZIM : चेपॉकची खेळपट्टी भारतीय संघाचे टेन्शन वाढवणार? टीम इंडियासमोर असणार झिम्बाब्वेचे आव्हान, वाचा पिच रिपोर्ट

Feb 24, 2026 | 02:49 PM
Lawrence Bishnoi Gang Extortion: लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने खंडणीच्या घटनांमध्ये वाढ, पोलिसांचे लक्ष स्थानिक गुंडांवर

Lawrence Bishnoi Gang Extortion: लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने खंडणीच्या घटनांमध्ये वाढ, पोलिसांचे लक्ष स्थानिक गुंडांवर

Feb 24, 2026 | 02:45 PM
Crime News: राजापूरमध्ये महिलेला जीवे मारण्याची धमकी; जमिनीच्या कारणावरुन वाद

Crime News: राजापूरमध्ये महिलेला जीवे मारण्याची धमकी; जमिनीच्या कारणावरुन वाद

Feb 24, 2026 | 02:45 PM
Kalyan News: श्वान चावल्यानंतर रेबिजच्या भीतीतून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोट सापडली

Kalyan News: श्वान चावल्यानंतर रेबिजच्या भीतीतून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोट सापडली

Feb 24, 2026 | 02:42 PM
Hingoli News : लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन! हिंगोली जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कामकाज ठप्प

Hingoli News : लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन! हिंगोली जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कामकाज ठप्प

Feb 24, 2026 | 02:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.