भारतीय रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. नोकरदारांसाठी दररोज रेल्वेचा प्रवास करणे जास्त फायद्याचे ठरते. रेल्वेने प्रवास करण्यासाठी आपल्याकडे रेल्वे तिकीट असणे फार गरजेचे असते. हे रेल्वे तिकीट रेल्वे स्टेशनवर जाऊन काढावे लागते. मात्र अनेकदा गर्दीमुळे तिकीट काउंटरवर लांबच लांब रंग असते, ज्यामुळे ट्रेन येईपर्यंत आपल्याला तिकीट काढणे शक्य होत नाही.
मात्र तुम्हाला माहित आहे का? आता तुम्ही रेल्वे तिकीट ऑनलाईनदेखील काढू शकता. म्हणजेच आता तुम्हाला तिकीट काढण्यासाठी मोठमोठ्या रांगेत उभे राहण्याची गरज नाही आता तुम्ही अगदी सहज आपल्या मोबाईलवरून रेल्वेचे तिकीट काढू शकता. आज आम्ही तुम्हाला हे ऑनलाईन तिकीट कसे मिळवायचे याची एक सोपी पद्धत सांगत आहोत.
हेदेखील वाचा – यंदाच्या पावसाळ्यात वापरा स्मार्ट छत्री! धमाकेदार फीचर्ससह मिळेल बरंच काही