Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकसभेच्या सर्वच्या सर्व ४८ जागा लढवणार; ऍड. प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वच ४८ जागांवर निवडणूक लढणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आगामी २०२४ च्या निवडणुकीत आम्ही लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवू, आमच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मी स्वतः अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा आंबेडकर यांनी केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 01, 2023 | 10:55 AM
जरांगे अन् फडणवीस यांच्यातले भांडण नकली

जरांगे अन् फडणवीस यांच्यातले भांडण नकली

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आगामी लोकसभेच्या सर्व ४८ जागा आम्ही लढविणार आहोत, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar ) यांनी केली. स्वतः आंबेडकर यांनीच ही घोषणा केल्याने देशभरात विरोधी पक्षांची स्थापन झालेल्या इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश होण्याची शक्यता आता मावळली आहे.

वंचित बहुजन आघाडीने अलीकडेच ठाकरे गटाशी युती केली आहे. ठाकरे गट महाविकास आघाडीचा घटक पक्ष असला तरी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतून ठाकरे गटाला किती जागा मिळणार आणि त्यातून वंचित बहुजन आघाडीला किती मिळणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

इंडिया आघाडीकडून प्रतिसाद नाही

दुसरीकडे इंडिया आघाडीत सामील होण्याची इच्छा प्रकाश आंबेडकर यांनीच अनेकदा व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी पत्रव्यवहार देखील केला होता. इंडिया आघाडीकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. अशी एकंदरीत स्थिती असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे.

अकोल्यातून निवडणूक लढवणार

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वच ४८ जागांवर निवडणूक लढणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आगामी २०२४ च्या निवडणुकीत आम्ही लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवू, आमच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मी स्वतः अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा आंबेडकर यांनी केली.

Web Title: All 48 lok sabha seats will be contested adv prakash ambedkar announcement nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2023 | 10:55 AM

Topics:  

  • Adv Prakash Ambedkar
  • maharashtra
  • political news
  • Vanchit Aghadi

संबंधित बातम्या

‘आपण कर्जमाफी करणार, मात्र शेतकऱ्यांनी पुन्हा…’; महसूलमंत्री बावनकुळे यांचं मोठं विधान
1

‘आपण कर्जमाफी करणार, मात्र शेतकऱ्यांनी पुन्हा…’; महसूलमंत्री बावनकुळे यांचं मोठं विधान

पुण्यात महाविकास आघाडी एकत्रित लढणार; काँग्रेसच्या श्रीरंग पाटील यांची माहिती
2

पुण्यात महाविकास आघाडी एकत्रित लढणार; काँग्रेसच्या श्रीरंग पाटील यांची माहिती

हिवाळ्याच्या थंडीत स्वर्गच रूप धारण करतात महाराष्ट्रातील हे 5 स्पॉट, कमी पैशात पूर्ण होईल हिवाळी ट्रिप
3

हिवाळ्याच्या थंडीत स्वर्गच रूप धारण करतात महाराष्ट्रातील हे 5 स्पॉट, कमी पैशात पूर्ण होईल हिवाळी ट्रिप

Local Body Elections 2025: महिला नगराध्यक्षपदासाठी चुरस वाढली! वसमतकर थेट नगराध्यक्ष निवडणार; ५९ हजार ८५५ मतदार
4

Local Body Elections 2025: महिला नगराध्यक्षपदासाठी चुरस वाढली! वसमतकर थेट नगराध्यक्ष निवडणार; ५९ हजार ८५५ मतदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.