Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशी सुपरफॅनला दिला मजबूत चोप; या प्रकरणात मोहम्मद सिराजचे नाव; काय आहे किस्सा; वाचा सविस्तर

Bangladesh ‘super fan’ Tiger Roby : कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी बांगलादेशने 3 बाद 107 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी केवळ 35 षटके टाकता आली. मात्र, या सामन्यादरम्यान बांगलादेशच्या सुपरफॅनला नागरिकांकडून चांगलाच चोप दिला. या घटनेनंतर मोहम्मद सिराजचेही नाव पुढे येत आहे, काय आहे नेमका किस्सा, वाचा सविस्तर

  • By युवराज भगत
Updated On: Sep 27, 2024 | 05:43 PM
Bangladeshi Superfan Tiger Robbie Brutally Beaten by Indian Fans Name of Mohammad Siraj in This Case What is The Anecdote Read in detail

Bangladeshi Superfan Tiger Robbie Brutally Beaten by Indian Fans Name of Mohammad Siraj in This Case What is The Anecdote Read in detail

Follow Us
Close
Follow Us:

Bangladesh ‘super fan’ Tiger Roby : कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ 35 षटके टाकता आली. मात्र, एवढ्या कमी कालावधीत खेळताना मोठा गोंधळ नक्कीच झाला. ग्रीन पार्क स्टेडियमवर एका बांगलादेशी चाहत्याला बेदम मारहाण करण्यात आली. बांगलादेशातील या चाहत्याचे नाव टायगर रॉबी असून त्याला कानपूरमध्ये भारतीय चाहत्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीनंतर टायगर रॉबी रडताना दिसला आणि पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले. मात्र, बांगलादेशच्या सुपरफॅन्सच्या फटकेबाजीमध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या नावाचा उल्लेख होऊ लागला. यामागचे कारण काय आहे ते सांगूया?

बांगलादेशी फॅनला मिळाला चोप

Bangladeshi fan Tiger Roby – In Chennai he was openly shouting India=enemy, #ICC=BCCI. – In Kanpur he abused mohammed #Siraj #Kanpur crowd had it enough and replied him in a language he understands.#INDvsBAN #BCCI #indvsbangladesh pic.twitter.com/S2OEwZ2U6Y — Current Affairs (World's) (@xph03_n1x2) September 27, 2024

बांगलादेशी चाहत्याच्या मारहाणीत सिराजचं नाव कुठून आलं?
बांगलादेशच्या चाहत्याला मारहाण झाली पण असं का झालं असा प्रश्न पडतो. टायगर रॉबीला का मारले? सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, टायगर रॉबीने सामन्यादरम्यान असे कृत्य केले होते, ज्यामुळे कानपूरचे लोक संतप्त झाले होते. असा दावा केला जात आहे की बांगलादेशचा हा चाहता मोहम्मद सिराजला शिवीगाळ करीत होता आणि यामुळे लोक संतप्त झाले. बांगलादेशचा हा चाहता चेन्नईतही टीम इंडियाच्या विरोधात घोषणा देत होता, असा दावाही केला जात आहे.

बांगलादेशी फॅनला मिळाला महाप्रसाद

Bangladeshi Muslim was abusing Indian Muslim Player Mohammed Siraj.
Indian People couldn't tolerate that so they trashed that Bangladeshi.
pic.twitter.com/OX6zxaNSOn
— Kaustubh (@Kaustubh_SSS) September 27, 2024

बांगलादेशी संघाचा निषेध करण्यात आला
तसे, कानपूरमध्ये बांगलादेशी संघाला प्रचंड विरोध झाला. बांगलादेशचा संघ कानपूरला पोहोचला तेव्हा अनेक संघटनांनी रस्त्यावर घोषणाबाजी केली. अलीकडेच, बांगलादेशात सत्तापालटानंतर हिंसाचार झाला होता ज्यात तेथील अनेक हिंदू कुटुंबांचे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले होते. आता बांगलादेशी चाहत्याला झालेल्या मारहाणीचा संबंध त्याच घटनेशी जोडला जात आहे, हे कुठेही सिद्ध झालेले नाही.
कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी काय घडलं?
कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी केवळ 35 षटके टाकता आली. पावसामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला. नाणेफेक 10 वाजता झाली आणि टीम इंडियाने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बांगलादेशने पहिले दोन विकेट झटपट गमावले, दोन्ही यश आकाश दीपने मिळवले. मात्र, यानंतर बांगलादेशने 3 बाद 107 धावा केल्या. शेवटी मुसळधार पावसामुळे सामना थांबवावा लागला आणि हवामानाचा विचार करून मॅच रेफरीने पहिल्या दिवसाचा खेळ संपल्याचे घोषित केले.

Web Title: Bangladeshi superfan tiger robbie brutally beaten by indian fans name of mohammad siraj in this case what is the anecdote read in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 05:43 PM

Topics:  

  • Bangladesh
  • cricket
  • IND vs BAN 2nd Test
  • india
  • Mohammad Siraj

संबंधित बातम्या

IND W vs PAK W Live Streaming : भारत पाकिस्तान यांच्यात होणार लढत! 11 वेळाचा ‘शून्य’चा कलंक पुसून टाकेल का पाक?
1

IND W vs PAK W Live Streaming : भारत पाकिस्तान यांच्यात होणार लढत! 11 वेळाचा ‘शून्य’चा कलंक पुसून टाकेल का पाक?

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
3

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
4

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.