Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भिवंडीत जुन्या कारखान्याची भिंत कोसळली; जवळच खेळणारी मुलं दबली, एकाचा मृत्यू, एक जखमी

या घटनेनंतर स्थानिकांनी ढिगाऱ्याखालून मुलांना बाहेर काढलं मात्र तोपर्यंत एका मुलाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jul 03, 2023 | 11:31 AM
भिवंडीत जुन्या कारखान्याची भिंत कोसळली; जवळच खेळणारी मुलं दबली, एकाचा मृत्यू, एक जखमी
Follow Us
Follow Us:

भिवंडी : भिवंडी (Bhiwandi News) शहरातील 40 ते 45 वर्ष जुन्या यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळल्याने मोठा अपघात झाला (Factory Wall Collapsed) आहे. यावेळी कारखान्याजवळ काही मुलं खेळत होती. यावेळी ढिगाऱ्याखाली दोन अल्पवयीन मुलं अडकली. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मुलांना ढिगाऱ्याबाहेर काढलं, परंतु त्यापैकी एका मुलाचा मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी असून त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

[read_also content=”दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानावर ड्रोन आढळल्यानं खळबळ! पोलीसांकडून शोध सुरू https://www.navarashtra.com/india/a-drone-was-found-at-the-prime-minister-narendra-modi-residence-in-delhi-police-are-searching-the-drone-nrps-426618.html”]

नेमकं काय घडलं?

ठाणे तसेच ठाण्याजवळील परिसरात गेल्या काही दिवसापासून संततधार सुरू आहे. अशातच  भिवंडी शहरातील दिवानशाह दर्गा रोड येथील कोतवाल शाह दर्गाच्या जवळ असेलेल्या 40 ते 45 वर्ष जुन्या यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली. यावेळी परिसरातील दोन मुलं तिथं जवळपास खेळत होती.  कारखान्याची भितं  ही दोन्ही मुलांच्या अंगावर पडली. त्यामुळे ही मुलं ढिगाऱ्याखाली अडकली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. ही बाब लक्षात येताच तत्काळ स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्या खालून मुलांना बाहेर काढण्यात स्थानिकांना यश मिळालं. परंतु दुर्देवाने त्यापैकी एका मुलाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मोहम्मद हुसेन इरफान अन्सारी ( 10 वर्ष) असे ढिगाऱ्यखाली दबून मयत झालेल्या मुलाचे नाव आहे तर रिजवान अन्सारी (वय 14 वर्ष) असे जखमी मुलाचे नाव आहे.

सध्या मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आले आहे. यासंदर्भात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस या संपूर्ण घटनेची चौकशी करीत आहेत.

Web Title: Children playing nearby were crushed one dead one injured after old factory wall collapsed in bhiwandi nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2023 | 11:12 AM

Topics:  

  • bhiwandi
  • thane
  • Wall Collapsed

संबंधित बातम्या

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई
1

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई

Thane News: गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका सज्ज; १३ सप्टेंबरपर्यंत घाटांवरील कामे पूर्ण करण्याचे आदेश
2

Thane News: गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका सज्ज; १३ सप्टेंबरपर्यंत घाटांवरील कामे पूर्ण करण्याचे आदेश

Thane News: ठाण्यात १८० वातानुकूलित ई-बसेस येणार; पण पालिकेला सोसावी लागणार ४५० कोटींची तूट
3

Thane News: ठाण्यात १८० वातानुकूलित ई-बसेस येणार; पण पालिकेला सोसावी लागणार ४५० कोटींची तूट

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख
4

Thane Dahi handi 2026: संकल्प दहीहंडीचा थरार! विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदांना मिळणार २१ लाख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.