या शाळेची स्थापना १९४९ मध्ये झाली असून, इमारतीची डागडुजी करून आतापर्यंत या धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत होते. मुख्याध्यापकांनी या शाळेतील ३ धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थी बसवणे बंद केलेले आहे.
भिंती व छप्पर कोसळून घरातील जीवनावश्यक वस्तू भिंतीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेबाबत तहसीलदार अनंत गुरव यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी तत्काळ मंडल अधिकारी यांना सूचना करून…
वसमत तालुक्यातील पार्डी खुर्द येथे नामदेव गजभार हे पत्नी व एका मुलासह राहतात. या परिसरात मागील दोन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे गजभार यांच्या घराच्या मातीच्या भिंतीमध्ये…
भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व नाशिक लोकसभा संघटक केदा आहेर यांच्या गंगापूररोडवरील नवीन बंगल्याचे काम सुरू असताना बेसमेटमधील बारा फूट भिंत अंगावर कोसळून दोघे मजूर त्याखाली दबून जागीच मरण…
या घटनेनंतर स्थानिकांनी ढिगाऱ्याखालून मुलांना बाहेर काढलं मात्र तोपर्यंत एका मुलाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
हुसेनपूर शहजादपूर येथे घर बांधले जात आहे. जवळच शाळेतून परतलेली मुले घरी जात असताना अचानक बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळली. कोणाला समजेपर्यंत ७ मुले ढिगाऱ्याखाली दबले गेले. हे पाहून…