• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Couple Kissing At Railway Station Shocking Girlfriend Boyfriend Video Gone Viral

रेल्वेस्थानकावर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे अश्लील चाळे, प्रवाशांसमोर केलं असं…पाहून युजर्स भडकले, लज्जास्पद Video Viral

Couple Viral Video: रेल्वे स्थानकावर लोकांच्या उपस्थितीत कपल अश्लील चाळे करू लागलं. त्यांच्या या कृत्याचा व्हिडिओ जवळील एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केला असून आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 05, 2024 | 11:02 AM
रेल्वेस्थानकावर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे अश्लील चाळे, प्रवाशांसमोर केलं असं...पाहून युजर्स भडकले, लज्जास्पद Video Viral
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रेमासमोर जगाची पर्वा केली जात नाही असे म्हटले जाते. मात्र आजची पिढी या गोष्टीचे जास्तीच अनुकरण करत असल्याचे दिसून येत आहे. प्रेमात पडल्यावर वेळ-काळ नाही बघावा असेही म्हटले जाते मात्र ते व्यक्त करताना आजूबाजूच्या परिस्थीची जाण ठेवणे फार गरजेचे असते. आजकाल प्रेमाच्या व्याख्या फार बदलल्या आहेत. पूर्वीप्रमाणे तरुण आजकाल आपले प्रेम व्यक्त करताना घाबरत नाहीत, रोखठोकपणे ते आपली मतं मांडतात मात्र बऱ्याचदा नको त्या ठिकाणी आपल्या प्रेमाचं प्रदर्शन करू लागतात, यामुळे इतर लोकांना याचा त्रास होत असतो.

आपण प्रेमात आपल्या मर्यादा लक्षात घेऊन गोष्टी करायला हव्यात, भान हरपून कुठेही आपले प्रेम व्यक्त करू नये. आजकाल तरुण-तरुणी सार्वजनिक ठिकाणी आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. सोशल मीडियावर येत्या काळात असे अनेक व्हिडिओज व्हायरल झालेत. सध्या यात आणखीन एका व्हिडिओची भर पडली आहे. सोशल मीडियावर नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कपल भर रेल्वे स्थानकावर अश्लील चाळे करताना दिसून येत आहे. त्याच्या या लज्जास्पद कृतीचा व्हिडिओ जवळील एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केला असून हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

काय आहे व्हिडिओत?

सोशल मीडियावर सध्या एका गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा व्हिडिओ फार चर्चेत आहे. यात रेल्वे स्थानकावरील दृश्ये दिसून येत आहेत. यात समोर काही प्रवासी बसलेले असताना त्याच्या मागे एक कपल रेल्वे स्थानकाच्या मधोमध उभे राहून एकमेकांचे चुंबन घेताना दिसत आहे. आजूबाजूची अजिबात पर्वा न करता हे कपल एकमेकांमध्ये बेफान होऊन गुंतलेले दिसून येत आहे. त्याचे हे लज्जास्पद कृत्य पाहून सोशल मीडियावर मात्र त्याच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Alone boy (@alone_but_happy_21)

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा हा व्हायरल व्हिडिओ @alone_but_happy_21 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘यावर तुमचे मत द्या’ असे लिहिण्यात आले आहे. अनेकांनी कपलच्या कृत्यावर आपले मत व्यक्त करत व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिले आहे, “ही वासना आहे प्रेम नाही. प्रेम खाजगीत असते. या पिढीला लाज नाही, प्रेम नाही आदर नाही. फक्त ट्रेंड फॉलो करायचा आहे, काहीच बोलायचे नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे नक्की कोणते रेल्वे स्थानक आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Couple kissing at railway station shocking girlfriend boyfriend video gone viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 11:01 AM

Topics:  

  • Shocking Viral Video

ताज्या बातम्या

पुढे वाचा
SA Vs NZ Semi-Final: सायफर्ट-एलनच्या तुफानी फटकेबाजीने दक्षिण आफ्रिका हवालदिल, गाजवले वर्चस्व; फायनलसाठी NZ सज्ज

SA Vs NZ Semi-Final: सायफर्ट-एलनच्या तुफानी फटकेबाजीने दक्षिण आफ्रिका हवालदिल, गाजवले वर्चस्व; फायनलसाठी NZ सज्ज

Mar 04, 2026 | 09:56 PM
सर्जन कसे होतात? मेडिकलमध्ये व्हायायचंय पारंगत? ‘हे’ आहेत काही स्टेप्स

सर्जन कसे होतात? मेडिकलमध्ये व्हायायचंय पारंगत? ‘हे’ आहेत काही स्टेप्स

Mar 04, 2026 | 09:55 PM
आज होऊनच जाऊ दे! Hero Splendor की Bajaj Platina, 1 लिटर पेट्रोलवर कोणती बाईक देते जास्त मायलेज?

आज होऊनच जाऊ दे! Hero Splendor की Bajaj Platina, 1 लिटर पेट्रोलवर कोणती बाईक देते जास्त मायलेज?

Mar 04, 2026 | 09:55 PM
शरीरावरील टॅनिंगला रामराम! गुळाच्या सोप्या घरगुती उपायाने मिळवा नैसर्गिक उजळपणा

शरीरावरील टॅनिंगला रामराम! गुळाच्या सोप्या घरगुती उपायाने मिळवा नैसर्गिक उजळपणा

Mar 04, 2026 | 09:42 PM
पगार 25 हजार तरी सुद्धा दारात असेल Maruti Fronx कार! ‘हा’ एक हिशोब आणि दरमहा भरावे लागेल फक्त 14000 रुपये

पगार 25 हजार तरी सुद्धा दारात असेल Maruti Fronx कार! ‘हा’ एक हिशोब आणि दरमहा भरावे लागेल फक्त 14000 रुपये

Mar 04, 2026 | 09:36 PM
Catch Or Match? सेमीफायनलमध्ये इडन मार्क्रमला ठरवले चुकीचे बाद? Umpire च्या निर्णयावर नव्या वादाला फुटले तोंड

Catch Or Match? सेमीफायनलमध्ये इडन मार्क्रमला ठरवले चुकीचे बाद? Umpire च्या निर्णयावर नव्या वादाला फुटले तोंड

Mar 04, 2026 | 09:32 PM
Kuwait Horror Story: जिन्नचं लग्न! “बोकडाचं पाय अन्…” मिळाली गाण्याची संधी, लाखोंची दौलत पण घडलं असं काही की…

Kuwait Horror Story: जिन्नचं लग्न! “बोकडाचं पाय अन्…” मिळाली गाण्याची संधी, लाखोंची दौलत पण घडलं असं काही की…

Mar 04, 2026 | 09:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.