Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘RTE’ प्रवेशासाठी देण्यात आली मुदतवाढ; आता थेट एप्रिल महिन्याच्या…

दिलेल्या कालावधीत पालकांना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करता येणार आहे. या अनुषंगाने आरटीई २५ टक्के प्रवेश पोर्टलवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 21, 2026 | 02:35 AM
‘RTE’ प्रवेशासाठी देण्यात आली मुदतवाढ; आता थेट एप्रिल महिन्याच्या…
Follow Us
Follow Us:

दि. ३० एप्रिलपर्यंत संधी देण्यात आली
आता पर्यंत ३८ हजार ९४० हून आधीक प्रवेश
‘आरटीई’ प्रवेशासाठी देण्यात आली मुदतवाढ

पुणे: आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सोडत (लॉटरी) द्वारे निवड (Career News) झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी कागदपत्र पडताळणी आणी प्रवेश निश्चित करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही मुदत आता २१ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान वाढविण्यात आली आहे. अशी माहीती प्रसिद्धिपत्रका व्दारे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी देली.

दिलेल्या कालावधीत पालकांना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करता येणार आहे. या अनुषंगाने आरटीई २५ टक्के प्रवेश पोर्टलवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.

‘आरटीई’ आकडेवीरी

प्रवेशाची शेवटची तारीख ३० एप्रिल

शाळा – ८,७०१

अर्ज नोंदणी – २,८९,२८६

विद्यार्थ्यांची निवड – १,०५,८११

प्रतीक्षा यादी – ८६,०३४

विद्यार्थी प्रवेश – ३८,९८९

‘RTE’ प्रवेश प्रक्रियेत नियोजनाचा अभाव

राज्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत नियोजनाचा अभाव दिसून येत असून, अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सहा दिवसांत केवळ २५ हजार ६४५ हून आधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

RTE प्रवेशासाठीचा ‘तो’ निर्णय शिथिल; विद्यार्थ्यांना होणार मोठा फायदा

शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा राज्यातील ८ हजार ७०१ शाळांमध्ये एकूण १ लाख १४ हजार ८२६ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी २ लाख ८९ हजार २८६ अर्ज दाखल झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची निवड यादीत नावे आली आहेत, त्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून शाळांमध्या प्रवेश घेणे बंधनकार आहे. मुदत वाढ देण गरजेच आहे. हे स्पष्ट दिसत आहे.

Right To Education प्रवेशाबाबत राज्य सरकारला हायकोर्टाचा झटका; जाचक निर्बंध रद्द

मुकुंद किर्दत यांनी सांगितले की, ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेत चौकशी समिती सक्रिय दिसत नाही. तसेच पालकांना आवश्यक कागदपत्रांबाबत स्पष्ट माहिती दिली जात नाही. विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये वडिलांनाच ग्राह्य धरण्याची पद्धत असून, आईलाही समान पालक म्हणून मान्यता दिली पाहिजे. प्रवेश प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: Deadline extended for rte admissions to 30 april 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Career News
  • right to education
  • Right To Education Act

संबंधित बातम्या

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी
1

Career News : नोकरीच्या शोधात असाल तर लक्ष द्या! महाराष्ट्रात ‘रोजगार महाकुंभ’; 25 हजारांहून अधिक संधी, 1,500 कंपन्या सहभागी

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
2

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
3

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
4

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.