Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही, देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर टोलेबाजी

भाजप नेते (BJP leader) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते (state opposition leader) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसच्या मुंबईतील आंदोलनात (Congress bullock cart in Mumbai) बैलगाडी कोसळल्यावरुन जोरदार टोलेबाजी केलीय. “काँग्रेसच्या आंदोलनात बैलगाडी कोसळल्याचा व्हिडीओ (the video of a bullock cart crashing in the Congress movement) पाहिला तर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना राष्ट्रीय नेता म्हटल्याचं बैलांनाही आवडलेलं .....

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 10, 2021 | 08:57 PM
राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही, देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर टोलेबाजी
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur).  भाजप नेते (BJP leader) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते (state opposition leader) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसच्या मुंबईतील आंदोलनात (Congress bullock cart in Mumbai) बैलगाडी कोसळल्यावरुन जोरदार टोलेबाजी केलीय. “काँग्रेसच्या आंदोलनात बैलगाडी कोसळल्याचा व्हिडीओ (the video of a bullock cart crashing in the Congress movement) पाहिला तर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना राष्ट्रीय नेता म्हटल्याचं बैलांनाही आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे ती बैलगाडी तुटली, असं ते चित्र आहे. पण माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत,” असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं (Devendra Fadnavis criticize Rahul Gandhi and Congress over protest in Mumbai).

[read_also content=”केंद्राची कानपिळी/ चिखदऱ्यातील ‘स्कायवॉक प्रकल्प’ उभारणीत केंद्र सरकारचे विघ्न; ‘वाईल्ड लाईफ’वर परिणाम होणार का? आधी तपासा…. https://www.navarashtra.com/latest-news/central-government-obstruction-in-construction-of-skywalk-project-in-chikhadarya-will-it-affect-wildlife-check-first-nrat-153701.html”]

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भास्कर जाधव यांना विधानसभा अध्यक्ष पदासाठी शुभेच्छा आहेत. मात्र त्यांनी पदावर गेल्यावर किमान निष्पक्षपणे काम करावे अशी अपेक्षा आहे. तसेच त्या पदाची उंची वाढवण्यासाठी काम करावं. आघाडीच्या तीन पक्षांमध्ये अध्यक्ष पदाबद्दल एकमत नाही. एकमत असतं असते तर आतापर्यंत विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली असती.”

“प्रीतम मुंडे नाराजीवर पतंगबाजी करायची आहे त्यांनी करावी”
प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडलात समावेश न झाल्यानं बीडमध्ये आंदोलन होत आहेत यावर प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, “काल पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे, मला वाटते त्यानंतर बोलायची गरज नाही. ज्यांना पतंगबाजी करायची आहे त्यांनी करावी.”

“सहकार बुडवला त्यांनाच या नव्या सहकार खात्यासंदर्भात भीती”
“ज्यांनी सहकार चळवळीमध्ये चुकीचे काम केलेत, सहकार बुडवला त्यांनाच या नव्या खात्यासंदर्भात भीती आहे. ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं आहे, त्यांनी नव्या सहकार खात्याचं स्वागतच केलं आहे. अमित शहा खूप आधीपासून सहकार चळवळीत आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवातच सहकारातून झाली आहे,” असं सांगत त्यांनी सहकार मंत्रालयावरुन टीका करणाऱ्यांना लक्ष्य केलं.

“विदर्भ आणि मराठवाड्यातील बँकांना मदत करण्याचा निर्णय घ्यावा”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या कामाला लागलो आहोत. आमच्या नगरसेवकांनी कोविड काळामध्ये चांगले काम केले आहे. पीक कर्जाचा आढावा घेतल्यावर लक्षात येते की फक्त 18 टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन बँकांना कर्ज वाटपबद्दल निर्देश द्यावेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील बँकांना मदत करण्याचा निर्णय घ्यावा.”

“पूर्व विदर्भात ज्या तांदूळ घोटाळ्याचे आरोप होत आहे त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत गेले आहे. मध्यावधी निवडणूका होतील की नाहीत याचा निर्णय सरकारला करायचा आहे. मात्र ते तशी हिम्मत करणार नाहीत. कारण त्यांना माहित आहे निवडणूक झाली तर ते धाराशाही होतील. या सरकार विरोधात लोकांमध्ये खूप नाराजी आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

विजय वडेट्टीवार यांची दारुदुकानदारांनी केलेल्या पुजेवर ते म्हणाले, “या मंत्रांच्या बाबतीत असेच होणे अपेक्षित आहे. उद्या सट्टेबाजांनी या मंत्र्यांची पूजा केली तर काही नवल वाटायला नको.”

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले, “मी हरी नरके यांच्याशी काय चर्चा करू त्यांचे बॉस छगन भुजबळ यांच्या सोबत या विषयावर अकॅडमिक मुद्द्यांवर चर्चा करायला मी तयार आहे.”

Web Title: Even the bulls don like rahul gandhi being called a national leader devendra fadnavis sharply criticizes the congress nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2021 | 08:57 PM

Topics:  

  • Amit Shah
  • devendra fadnavis
  • Marathwada
  • अमित शहा

संबंधित बातम्या

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी
1

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक
2

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
3

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध
4

130th Amendment Bill 2025: बिगरभाजपा शासित सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न..; घटनादुरूस्ती विधेयकांना विरोधकांचा विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.