ते म्हणाले, "पंतप्रधान म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांच्या विकासासाठी भूमिका बजावली पाहिजे. याशिवाय आपल्या सर्व राज्यांनी एकमेकांशी समन्वय वाढवून भावनिक नाते जोडले पाहिजे."
पक्षाध्यक्षांचा कार्यकाळ वाढवण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या 9 राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका. त्याचवेळी जम्मू-काश्मीरमध्ये मे ते जून दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता आहे.
आमदारांनी साथ सोडल्यानंतर आता खासदारसुद्धा शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. खासदार राहुल शेवाळेंच्या पत्रावरुन मनसेनं पुन्हा शिवसेनेला डिवचलं आहे. शिंदे गटात खासदार गेल्यावर विश्वप्रवक्ते (संजय राऊत) (Sanjay Raut) कोणत्या…
नागपूर : मागील आठवड्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर दोन दिवसीय विशेष अधिवेशन (Special Adhiveshan) बोलावण्यात आलं होतं.…
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अभिनंदनाचे तसेच शुभेच्छाचे पोस्टर, बॅनर सर्वंत्र झळकू लागले आहेत.
उमेश कोल्हेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. उमेशने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्टवर केली होती. यातूनच उमेशचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गोव्याची विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जसजशी अंतिम टप्यात येते आहे, तसतशी मोठी चुरस दिसून येत आहे. गोवा विधानसभा निवडणुकीचे भाजप प्रभारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना…
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या पुणे दाैऱ्याने राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसने भाजपच्या विराेधात आंदाेलन केले. तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहा यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केले. तर काॅंग्रेसने…
महाराष्ट्राच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने (Shivsena) भाजपचा (BJP) विश्वासघात केला आहे. हिंमत असेल तर महाविकास आघाडी सरकारने राजीनामा द्यावा. तीनही पक्षांनी एकत्रित येऊन भाजपच्या विरुद्ध निवडणूक लढवावी, असे आव्हान…
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा सर्वाेच्च किताब दिला गेला नाही. ताे देण्याचे काम हे बिगर काॅंग्रेसी सरकारनेच केले. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली. परंतु,…
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी येथे छत्रपती शिवरायांचा जयघोष करतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या भूमिजनाला येतात आणि त्यांच्याच पक्षाचा कर्नाटकातील मुख्यमंत्री छत्रपती शिवरायांचा द्वेष…
भाजप-महाविकास आघाडीमध्ये विधान परिषद जागांबाबत (Legislative Council Election) बिनविरोधचा फॉर्म्युला ठरल्यामुळे राज्यामधील विधानपरिषद निवडणुका बिनविरोध झाल्या. आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विधान…
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांचा पुढील आठवड्यातील नियाेजित पुण्याचा दाैरा (Amit Shah Pune Visit) स्थगित झाला आहे. या दाैऱ्याची पुढील तारीख नंतर निश्चित केली जाणार आहे. तत्पूर्वी या…
बारामती : संपूर्ण राज्यामध्ये नेहमीच लक्षवेधी ठरलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी सुरू झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक हाती सत्ता असलेल्या या बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला…
भाजप नेते (BJP leader) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते (state opposition leader) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसच्या मुंबईतील आंदोलनात (Congress bullock cart in Mumbai) बैलगाडी कोसळल्यावरुन जोरदार टोलेबाजी केलीय. “काँग्रेसच्या…