• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Facebook Hacked Of Ncp Office Bearer In Pimpri Nrka

राष्ट्रवादीच्या पदाधिकारी महिलेचे फेसबुक ‘हॅक’; तर दुसऱ्या पदाधिकारी महिलेला अश्लील मेसेज

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकारी महिलेचे फेसबुक हॅक झाले असून त्यावरून अनेकांना अश्लील मेसेज पाठवले जात आहेत. तर दुसऱ्या पदाधिकारी महिलेला अनेक नंबरवरून अश्लील मेसेज येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Oct 27, 2021 | 02:05 PM
राष्ट्रवादीच्या पदाधिकारी महिलेचे फेसबुक ‘हॅक’; तर दुसऱ्या पदाधिकारी महिलेला अश्लील मेसेज
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकारी महिलेचे फेसबुक हॅक (Facebook Account Hacked) झाले असून त्यावरून अनेकांना अश्लील मेसेज पाठवले जात आहेत. तर दुसऱ्या पदाधिकारी महिलेला अनेक नंबरवरून अश्लील मेसेज येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा बदनामीचा प्रकार सुरु असल्याचे संबंधित पदाधिकारी महिलांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीच्या एका राज्यस्तरीय पदाधिकारी महिलेचे 19 ऑक्टोबर रोजी फेसबुक हॅक झाले. त्यावरून पदाधिकारी महिलेच्या मैत्रिणी, नातेवाईक, पक्षातील पदाधिकारी महिलांना मेसेज करून त्रास दिला जात आहे. त्यांनी पोलिसांकडून फेसबुक अकाउंट सिक्युअर करून घेतले असता त्यानंतर देखील त्यांच्या अकाउंटवरून मेसेज करण्यात आला. याबाबत त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

राजकीय क्षेत्रात काम करताना अशा गोष्टींमुळे नाहक त्रास होत असल्याचे संबंधित पदाधिकारी महिलेने म्हटले आहे. आगामी महापालिका निवडणुकीला आपण इच्छुक असून, हे समजल्यानंतर आठ दिवसांनी फेसबुक हॅक करण्याचा प्रकार घडल्याचे देखील पदाधिकारी महिलेने सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका दुसऱ्या पदाधिकारी महिलेला देखील अनेक नंबरवरून अश्लील मेसेज, व्हिडीओ, कॉल येत आहेत. सन 2017 ची महापालिका निवडणूक लढवली असून त्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आगामी निवडणुकीत आपण इच्छुक असल्याने आपल्याला जाणीवपूर्वक हा त्रास दिला जात असल्याचे संबंधित महिलेने सांगितले आहे. अशा प्रकारामुळे आपल्या जीवाला व कुटुंबातील सदस्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याचा मानसिक त्रास होत असल्याचेही त्या महिलेने म्हटले आहे.

या संदर्भात वुमेन्स हेल्पलाईनच्या प्रदेशाध्यक्षा नीता परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्या संस्थेकडेही अशा प्रकारच्या तक्रारी अनेक महिलांकडून येत असल्याचे सांगितले. महिलांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना काळजी घ्यावी. अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. ठराविक कालावधीनंतर पासवर्ड बदलावेत. ग्रुपमध्ये फोन नंबर, फोटो शेअर करू नये. अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Facebook hacked of ncp office bearer in pimpri nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2021 | 02:05 PM

Topics:  

  • Facebook Account Hacked

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Rajya Sabha Election: भाजपचा हुकुमाचा इक्का…!उमेदवारी जाहीर होताच तावडेंची पहिली प्रतिक्रीया

Rajya Sabha Election: भाजपचा हुकुमाचा इक्का…!उमेदवारी जाहीर होताच तावडेंची पहिली प्रतिक्रीया

Mar 04, 2026 | 04:03 PM
काय सांगता! US-Iran तणावामुळे IND Vs ENG T20 World Cup 2026 सेमी फायनल मॅच होणार रद्द? वाचा मोठी अपडेट

काय सांगता! US-Iran तणावामुळे IND Vs ENG T20 World Cup 2026 सेमी फायनल मॅच होणार रद्द? वाचा मोठी अपडेट

Mar 04, 2026 | 03:57 PM
US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’; अमेरिकेने केला गेम?

US Iran War : इराणला मोठा दणका! भारताच्या दारात विनाशकारी वॉरशिप ‘नेस्तनाबूत’; अमेरिकेने केला गेम?

Mar 04, 2026 | 03:54 PM
आखाती देशात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना लवकर आणलं जाईल; CM फडणवीसांची विधान परिषदेत माहिती

आखाती देशात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना लवकर आणलं जाईल; CM फडणवीसांची विधान परिषदेत माहिती

Mar 04, 2026 | 03:47 PM
Heer Ranjha: इम्तियाज अली यांच्या ‘हीर रांझा’ मध्ये झळकणार ‘धुरंधर’ फेम अभिनेत्री; चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर

Heer Ranjha: इम्तियाज अली यांच्या ‘हीर रांझा’ मध्ये झळकणार ‘धुरंधर’ फेम अभिनेत्री; चित्रपटाबद्दल मोठी अपडेट समोर

Mar 04, 2026 | 03:47 PM
IND vs ENG Semi Final: इंग्लंडच्या कर्णधाराची सेमीफायनलपूर्वी ‘गर्जना’, भारतीय संघाला कडक शब्दात दिला इशारा

IND vs ENG Semi Final: इंग्लंडच्या कर्णधाराची सेमीफायनलपूर्वी ‘गर्जना’, भारतीय संघाला कडक शब्दात दिला इशारा

Mar 04, 2026 | 03:40 PM
Vastu Tips: सकारात्मक ऊर्जा हवी असल्यास योग्य ठिकाणी मातीच्या वस्तू ठेवल्याने घरात येईल सुख, शांती आणि चैतन्य

Vastu Tips: सकारात्मक ऊर्जा हवी असल्यास योग्य ठिकाणी मातीच्या वस्तू ठेवल्याने घरात येईल सुख, शांती आणि चैतन्य

Mar 04, 2026 | 03:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.