Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वानखेडे स्टेडियमवर २६ मार्चला होणार सामना, चाहत्यांच्या प्रवेशाचा निर्णय महाराष्ट्र सरकार लवकरच घेणार

 IPL चा पहिला सामना २६ मार्चला होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Feb 27, 2022 | 04:21 PM
The thrill of IPL will start from this date! When, where and in which team will the first match be played? This time IPL will be very different

The thrill of IPL will start from this date! When, where and in which team will the first match be played? This time IPL will be very different

Follow Us
Follow Us:

IPL: IPL चा पहिला सामना २६ मार्चला होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सरकारने बीसीसीआयला स्पर्धेदरम्यान संघांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे जेणेकरून हॉटेल, प्रशिक्षण स्थळ आणि स्टेडियमपर्यंत पोहोचण्यात कोणतीही अडचण येऊ नये.

वृत्तानुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम संघांना सरावासाठी देण्यात आले आहेत. शनिवारच्या बैठकीनंतर बीसीसीआयने पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी सांगितले. या बैठकीला नार्वेकर आणि मंडळाच्या सदस्यांव्यतिरिक्त महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते.

नार्वेकर यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “महाराष्ट्र सरकारने आयपीएलच्या यशस्वी आयोजनासाठी बीसीसीआयला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. प्रेक्षकांना परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.”

Web Title: First ipl match chennai kolkata the match will be played on march 26 at wankhede stadium maharashtra government will decide the entry of fans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2022 | 04:21 PM

Topics:  

  • bcci
  • cricket
  • Mumbai- Pune Matches
  • Sport News

संबंधित बातम्या

सर्वात मोठी बातमी! Team India ला धक्का; इंग्लंड अन् आयर्लंड दौऱ्याआधी ‘हा’ खेळाडू बाहेर, कारण काय?
1

सर्वात मोठी बातमी! Team India ला धक्का; इंग्लंड अन् आयर्लंड दौऱ्याआधी ‘हा’ खेळाडू बाहेर, कारण काय?

भारतातील टॉप 5  क्रिकेटपटू आणि त्यांचे ऑटोमोबाईल ब्रँड अॅम्बेसेडरशिप! आत्ताच जाणून घ्या
2

भारतातील टॉप 5 क्रिकेटपटू आणि त्यांचे ऑटोमोबाईल ब्रँड अॅम्बेसेडरशिप! आत्ताच जाणून घ्या

Shreyas Iyer: ‘कोणासारखं होण्यासाठी मी…’; T20 संघाचा कर्णधार होताच श्रेयस अय्यरचे मोठे विधान
3

Shreyas Iyer: ‘कोणासारखं होण्यासाठी मी…’; T20 संघाचा कर्णधार होताच श्रेयस अय्यरचे मोठे विधान

असला कसला न्याय? दोन वेळा IPL ट्रॉफी जिंकणाऱ्या पाटीदारला BCCI ने दिला डच्चू; Rajat ने केले असे काही…
4

असला कसला न्याय? दोन वेळा IPL ट्रॉफी जिंकणाऱ्या पाटीदारला BCCI ने दिला डच्चू; Rajat ने केले असे काही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.