• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Heavy Loss Of Farmers Due To Unseasonal Rain Nrka

अवकाळी पावसाने १९०५.५८ हेक्टर क्षेत्रावरील ४७२६ शेतकऱ्यांच्या बागायती पिके व फळबागांचे मोठे नुकसान

फलटण कृषी मंडलातील १३० शेतकऱ्यांच्या ४२.५५ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचा समावेश आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 25, 2021 | 01:56 PM
अवकाळी पावसाने १९०५.५८ हेक्टर क्षेत्रावरील ४७२६ शेतकऱ्यांच्या बागायती पिके व फळबागांचे मोठे नुकसान
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

फलटण : अवकाळी पावसाने २ ते १२ डिसेंबर २०२१ दरम्यान फलटण तालुक्यात शेतातील उभी पिके, फळबागा, भाजीपाला वगैरे १९०५.५८ हेक्टर क्षेत्रातील ४७२६ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार समीर मोहन यादव आणि तालुका कृषी अधिकारी सागर अर्जुन डांगे यांनी दिली आहे.

अवकाळीने तालुक्यातील बागायती पट्टयातील उभी पिके आणि फळ बागांचे नुकसान झाले असून, नुकसान भरपाई पोटी प्रचलित नियम, निकषानुसार फळ पिकांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये आणि बागायती पिकांसाठी हेक्टरी १० हजार रुपये याप्रमाणे ४४४० शेतकऱ्यांच्या १७६१.३४ हेक्टर क्षेत्रातील बागायती पिकांसाठी १ कोटी ७६ लाख १३ हजार ४०० रुपये आणि २७३ शेतकऱ्यांच्या १३७.५४ हेक्टर क्षेत्रातील फळ बागांसाठी ३६ लाख ०६ हजार रुपये असे एकूण २ कोटी १२ लाख १९ हजार ४०० रुपयांची नुकसान भरपाई मिळणे अपेक्षीत असल्याने त्याप्रमाणे मागणी शासनाकडे केली असल्याचे तहसीलदार समीर मोहन यादव आणि तालुका कृषी अधिकारी सागर अर्जुन डांगे यांनी सांगितले आहे.

तरडगाव कृषी मंडलातील १३९० शेतकऱ्यांच्या ४३६.६१ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचा समावेश आहे. त्यामध्ये १३६८ शेतकऱ्यांच्या ४२६.६३ हेक्टर क्षेत्रावरील कांदा, २ शेतकऱ्यांच्या १.२ हेक्टर क्षेत्रावरील मका, ११ शेतकऱ्यांच्या ४.२ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला, २ शेतकऱ्यांच्या ०.६ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, ४ शेतकऱ्यांच्या १.६५ हेक्टरवरील गहु आणि ३ शेतकऱ्यांच्या २.३३ हेक्टर क्षेत्रावरील हरभरा पिकाचा समावेश आहे.

बरड कृषी मंडलातील १७४४ शेतकऱ्यांच्या ८३५.०९ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचा समावेश आहे. त्यामध्ये ३३ शेतकऱ्यांच्या २४.०२ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा, ९५ शेतकऱ्यांच्या ०.०८ हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब बागा, २ शेतकऱ्यांच्या ४.२ हेक्टर क्षेत्रावरील आंबा बागांचा, ७ शेतकऱ्यांच्या २.८ हेक्टर क्षेत्रावरील बोर, सीताफळ, पेरु फळबागांचा, १५६० शेतकऱ्यांच्या ७४७.०० हेक्टरवरील गहु आणि ३ शेतकऱ्यांच्या २.३३ हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकाचा आणि ४६ शेतकऱ्यांच्या १६.०५ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला, तूर, ज्वारी पिकांचा समावेश आहे.

विडणी कृषी मंडलातील १४६२ शेतकऱ्यांच्या ५९०.५२ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचा समावेश आहे. त्यामध्ये १३०२ शेतकऱ्यांच्या ५१२.९० हेक्टर क्षेत्रावरील कांदा, ७ शेतकऱ्यांच्या २.१५ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला, ८२ शेतकऱ्यांच्या ३८.० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा, ३५ शेतकऱ्यांच्या २१.०९ हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब बागा, ११ शेतकऱ्यांच्या ३.७० हेक्टरवरील अंजीर बागांचा समावेश आहे.

फलटण कृषी मंडलातील १३० शेतकऱ्यांच्या ४२.५५ हेक्टर क्षेत्रातील विविध पिकांचा समावेश आहे. त्यामध्ये १११ शेतकऱ्यांच्या ३३.५५ हेक्टर क्षेत्रावरील कांदा, १६ शेतकऱ्यांच्या ७.८० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा, ३ शेतकऱ्यांच्या १.२० हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब बागांचा समावेश आहे.

Web Title: Heavy loss of farmers due to unseasonal rain nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2021 | 01:56 PM

Topics:  

  • Phaltan

संबंधित बातम्या

Phaltan Crime News : चिमुरडीला मामाकडून अमानुष मारहाण, फलटणमधील संतापजनक प्रकार
1

Phaltan Crime News : चिमुरडीला मामाकडून अमानुष मारहाण, फलटणमधील संतापजनक प्रकार

फलटणजवळ विजेच्या तीव्र धक्क्याने दोन वारकऱ्यांचा मृत्यू; 22 वर्षीय तरुणाचा समावेश
2

फलटणजवळ विजेच्या तीव्र धक्क्याने दोन वारकऱ्यांचा मृत्यू; 22 वर्षीय तरुणाचा समावेश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मासिक पाळीमध्ये खूप कमी रक्तस्त्राव होतो? रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, शरीराला होतील फायदे

मासिक पाळीमध्ये खूप कमी रक्तस्त्राव होतो? रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, शरीराला होतील फायदे

Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्याचांदीचे दर? जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्याचांदीचे दर? जाणून घ्या सविस्तर

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी

लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा चॉकलेट पॅनकेक्स, नोट करून घ्या सोपी रेसिपी

लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा चॉकलेट पॅनकेक्स, नोट करून घ्या सोपी रेसिपी

Aja Ekadashi: एकादशीच्या दिवशी चुकूनही करु नका या चुका, अन्यथा मोडू शकतो तुमचा उपवास 

Aja Ekadashi: एकादशीच्या दिवशी चुकूनही करु नका या चुका, अन्यथा मोडू शकतो तुमचा उपवास 

34 KM चा मायलेज देणाऱ्या ‘या’ कारला ग्राहकांनी घेतले डोक्यावर, किंमत 6 लाखांपेक्षा कमी

34 KM चा मायलेज देणाऱ्या ‘या’ कारला ग्राहकांनी घेतले डोक्यावर, किंमत 6 लाखांपेक्षा कमी

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.