Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात शेकडो तरुणांचं आंदोलन!

एसबीसीएसमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी शासनाकडून आर्थिक तरदूद  करण्यात यावी. कोपर्डीच्या भगिणीला न्याय द्यावा. यासह अन्य मागण्यांसाठी आज खासदार छत्रपती संभाजीराजे आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करत आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 26, 2022 | 01:33 PM
संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरात शेकडो तरुणांचं आंदोलन!
Follow Us
Follow Us:

सोलापूर : मुंबईच्या आझाद मैदानावरील छत्रपती संभाजीराजांच्या अमरण उपोषण आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोलापुरात शेकडो तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक आमरण ठिय्या उपोषण सुरू केले आहे. मागील अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, अनेक अटी, समस्यांना तोंड देवून सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यानं शेवटचा पर्याय म्हणून खासदार संभाजीराजे छत्रपती हे आजपासून आमरण उपोषणाला बसले आहेत.

एसबीसीएसमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी शासनाकडून आर्थिक तरदूद  करण्यात यावी. कोपर्डीच्या भगिणीला न्याय द्यावा. यासह अन्य मागण्यांसाठी आज खासदार छत्रपती संभाजीराजे आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करत आहेत. आरक्षणाचे जनक असणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाविरोधात आंदोलन करावे लागत आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोलापुरात शेकडो तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट येथे आंदोलनास सुरुवात केली आहे.

[read_also content=”युद्ध सुरूच, मात्र युक्रेनमधून हृदय पिळवटून टाकणारी दृश्ये व्हायरल https://www.navarashtra.com/latest-news/russia-ukraine-war/ukrain-russia-conflict-emotional-videos-viral-from-ukrain-nrak-245460.html”]

Web Title: Hundreds of youth agitate in solapur to support sambhaji rajes agitation nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2022 | 01:33 PM

Topics:  

  • Mumbai
  • Sambhaji Raje

संबंधित बातम्या

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला
1

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला

Mumbai Koliwada: कोळीवाड्यांसाठी मोठा निर्णय! १२ वर्षांपासून रखडलेले सीमांकन ३ महिन्यांत पूर्ण होणार; बावनकुळेंची मोठी घोषणा
2

Mumbai Koliwada: कोळीवाड्यांसाठी मोठा निर्णय! १२ वर्षांपासून रखडलेले सीमांकन ३ महिन्यांत पूर्ण होणार; बावनकुळेंची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.