Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चौथ्याचं दिवशी बिनसलं, ‘उद्धव ठाकरेंचा सल्ला ऐकेन, राऊतांचा नाही’, पवारांबाबत सल्ल्यावर प्रकाश आंबेडकर संतापले?

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 27, 2023 | 03:13 PM
चौथ्याचं दिवशी बिनसलं, ‘उद्धव ठाकरेंचा सल्ला ऐकेन, राऊतांचा नाही’, पवारांबाबत सल्ल्यावर प्रकाश आंबेडकर संतापले?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar)  यांनी शरद पवारांबददल (sharad pawar) केलेल्या वक्तव्यावरुन वातावरण जरा तापलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी आम्ही अजिबात सहमत नाहीत. असं संजय राऊत  (sanjay raut) यांनी  प्रकाश आंबेडकरांना म्हण्टल्यानंतर आता  प्रकाश आंबेडकरांनीही संजय राऊत यांना प्रत्तुत्तर दिलं आहे.

[read_also content=”भीकेला लागलेल्या पाकिस्तान! एका डॉलरसाठी मोजावे लागत आहेत भारताच्या तुलनेत तिप्पट पैसे, श्रीलंकेसारखी स्थिती होणार का? https://www.navarashtra.com/world/due-to-economic-currency-pakistani-currency-going-down-as-compare-to-u-s-dollar-nrps-364834.html”]

प्रकाश आंबेडकरांनी दिलं प्रत्तुतर

संजय राऊतांच्या सल्ल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं. “मला उद्धव ठाकरेंनी सांभाळून बोला असं सांगितलं असतं तर तो मी सल्ला मानला असता”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

संजय राऊतांनी काय म्हण्टंल होतं

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युतीची चर्चा सुर असताना मोठा गाजवाजा करत दोन्ही पक्षामध्ये युती झाली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांबददल वक्तव भाजपचेच असल्याचं मत व्यक्त केलं. या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांनी चांगलच सुनावलं आहे.आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, ‘प्रकाश आंबेडकरचांच्या विधानाशी आम्ही अजिबात सहमत नाहीत. चार दिवसांपूर्वीच शिवसेना आणि वंचितची युती झाली. आंबेडकर भवनात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत घोषणा केली. शिवसेना आणि वंचित यात प्राथमिक चर्चाही झाली आहे. पण, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबत अशाप्रकारची विधाने करणे आम्हाल मान्य नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या भूमिका घेण्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी जपून बोलायला हवं. असं ते म्हणाले’ होते.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

‘शरद पवार हे आजही भाजपसोबत (BJP) आहेत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर  यांनी केला आहे. ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची राजकीय युती झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्त्व्यानंतर राजकीय नेत्यांकडून विविध प्रतिक्रया येत आहेत.

Web Title: I will listen to uddhav thackerays advice not rauts prakash ambedkar angry on pawars advice nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2023 | 03:11 PM

Topics:  

  • Prakash Ambedkar
  • sanjay raut
  • shivsena
  • Udhhav Thackeray

संबंधित बातम्या

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
1

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!
2

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Sanjay Shirsat: बाळासाहेबांचे प्रेम कोणत्याही राजकारण्याकडून मिळणार नाही; शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक
3

Sanjay Shirsat: बाळासाहेबांचे प्रेम कोणत्याही राजकारण्याकडून मिळणार नाही; शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक

Navi Mumbai : जनता दरबाराच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी; समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप
4

Navi Mumbai : जनता दरबाराच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी; समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.