Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोर्लई येथील घोटाळा लपविण्यासाठी अनिश्चित काळासाठी गावबंदी; किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथील जमीन घोटाळा लपविण्यासाठी अनिश्चित काळासाठी गावबंदी करून गावावर अन्याय करीत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथे खरेदी केलेल्या जमीन व्यवहार प्रकरणी घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 07, 2021 | 08:19 AM
कोर्लई येथील घोटाळा लपविण्यासाठी अनिश्चित काळासाठी गावबंदी; किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Follow Us
Close
Follow Us:

अलिबाग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथील जमीन घोटाळा लपविण्यासाठी अनिश्चित काळासाठी गावबंदी करून गावावर अन्याय करीत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथे खरेदी केलेल्या जमीन व्यवहार प्रकरणी घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी यासंदर्भात रेवदंडा पोलिसांना पुरावे सादर केले होते. परंतु , यानंतरही या संदर्भात कोणताही गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला होता. तर , या घोटाळ्याची चौकशी एसआयटी मार्फत करण्याची मागणी देखील सोमय्या यांनी केली होती.  परंतु, आजमितीस या संदर्भात कोणतीही कारवाई होत नसल्याने सोमवारी किरीट सोमय्या हे कोर्लई येथे जाऊन घोटाळ्या संदर्भातील माहिती देणार होते.

या दरम्यान कोर्लई येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनिश्चित काळासाठी  गावबंदी करण्याचे आदेश देण्यात आले. कोरोना रुग्णसंख्यावाढीच्या धर्तीवर लागू करण्याच येणारे नियम इथं लागू करत थेट गावबंदीच लागू करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

[read_also content=”माझ्यावर जर गुन्हा दाखल होत असेल तर मुख्यमंत्र्यांवर देखील गुन्हा दाखल करा; विनायक मेटेंची मागणी https://www.navarashtra.com/latest-news/if-a-case-is-being-filed-against-me-file-a-case-against-the-chief-minister-as-well-demand-for-vinayak-mete-nrdm-139003.html”]

या प्रसंगी करण्यात आलेल्या गावबंदीवर सोमय्या यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जमीन घोटाळा लपविण्यासाठी अनिश्चित काळासाठी गावबंदी करून गावावर अन्याय करीत असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. त्याचबरोबर, कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याने तहसीलदार, जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांची सोमवारी भेट घेऊन याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

Web Title: Indefinite closure to cover up the scandal at korlai kirit somaiyas serious allegations against the chief minister nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2021 | 08:19 AM

Topics:  

  • BJP
  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • Kirit Somayya

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
4

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.